'चला हवा येऊ द्या' महिला दिन स्पेशल

आज जागतिक महिला दिन. सगळीकडे महिला दिनाचा उत्साह आहे. महिलांना शुभेच्छा दिल्या जातायंत. आज प्रत्येक गोष्ट महिला स्पेशल आहे. 

Updated: Mar 8, 2016, 07:49 PM IST
'चला हवा येऊ द्या' महिला दिन स्पेशल title=

मुंबई : आज जागतिक महिला दिन. सगळीकडे महिला दिनाचा उत्साह आहे. महिलांना शुभेच्छा दिल्या जातायंत. आज प्रत्येक गोष्ट महिला स्पेशल आहे. 

तुम्हाला नेहमी हसवणाऱ्या आणि हसत रहा म्हणणाऱ्या चला हवा येऊ द्या हा कायक्रम देखील आज महिला स्पेशल असणार आहे. पाहा त्याचीच एक झलक.

पाहा व्हिडिओ

 

हे पत्र नुसतं ऐकू नका , नुसतं वाचू नका , तर लिहा !!!तुमच्या पत्राची आम्ही वाट बघतोय……नक्की पहा चला हवा येऊ द्या महिला दिन विशेष भाग आज रात्री ९:३० वाजता,फक्त झी मराठीवर.#CHYDMahaDaura Ketaki Mategaonkar Nilesh Sabale (Official) Sagar Karande

Posted by zee marathi on Tuesday, March 8, 2016