चला हवा येऊ द्या, सागर कारंडे आणि निळू फुले

'चला हवा येऊ द्या' या 'झी मराठी'च्या कार्यक्रमात पिंजरा चित्रपटाचं दृश्य...

Updated: Mar 14, 2016, 08:45 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या 'झी मराठी'च्या कार्यक्रमात पिंजरा चित्रपटाचं दृश्य साकारण्यात आलं, यावेळी सागर कारंडेने निळू फुलेंची भूमिका साकारली आणि कुशल बद्रिकेने तमाशातल्या बाईची काय धमाल झाली असेल, याचा विचार न करता व्हिडीओ पाहा, आणि दिवसभराचा ताण विसरा...