'चला हवा येऊ द्या' सिडनीमध्ये पुरस्कार

सिडनीमध्ये सध्या 'माई' पुरस्कारांची धूम आहे. झी मराठीवरील सर्वांचा आवडता कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' याला दादा कोंडके पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

Updated: Mar 2, 2016, 05:20 PM IST
'चला हवा येऊ द्या' सिडनीमध्ये पुरस्कार title=

सिडनी : सिडनीमध्ये सध्या 'माई' पुरस्कारांची धूम आहे. झी मराठीवरील सर्वांचा आवडता कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' याला दादा कोंडके पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

'चला हवा येऊ द्या'च्या टीमने माई या पहिल्या पुरस्कार सोहळ्यात स्कीट सादर केले. सलग तीन दिवस कलाकारांनी खूप मेहनत केली. 

आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे यांनी या सर्व टीमशी गप्पा मारल्या...

पाहा हा धम्माल व्हिडिओ...