इंडियन एअर फोर्सच्या परेडला सचिन उपस्थित

मास्टर-ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या ८२ व्या इंडियन एअर फोर्सच्या परेडला उपस्थित लावली आहे. 

Updated: Oct 10, 2014, 01:25 PM IST
इंडियन एअर फोर्सच्या परेडला सचिन उपस्थित title=

नवी दिल्ली : मास्टर-ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या ८२ व्या इंडियन एअर फोर्सच्या परेडला उपस्थित लावली आहे. 

सचिन एअर फोर्समध्ये कॅप्टन असून एअर फोर्स डेच्या निमित्ताने परेड आयोजित केली जाते. यासाठी सचिनला एअर फोर्सकडून खास आमंत्रित करण्यात आलंय. 

सचिनला २०१०मध्ये इंडियन एअर फोर्सचं कॅप्टनपद बहाल करण्यात आल होत. एअर फोर्समध्ये कॅप्टन हा प्रतिष्ठित बहुमान मिळणारा तो पहिला खेळाडू आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.