sachin tendulkar

अर्जुन तेंडुलकरवर 'या' गोष्टीचा दबाव, कपील देवकडून खुलासा

कपिल देव यांनी अर्जुनबाबत वक्तव्य केलं आहे. जो आता चर्चेचा विषय ठरला आहे.

Jun 4, 2022, 07:08 PM IST

सचिन तेंडूलकरची IPL टीम पाहिलीत का ? 'या' टीमला कोणीच हरवू शकले नसते

आयपीएल 2022 च्या हंगामावर गुजरात टायटन्सने नाव कोरले आहे.

May 31, 2022, 07:16 PM IST

'मला जे वाटतं ते महत्त्वाचं...', अर्जुनला एकदाही संधी न दिल्याने सचिन नाराज?

अर्जुन तेंडुलकरचा टीममध्ये एकदाही समावेश न केल्याने चाहतेही नाराज झाले आहेत. 

May 26, 2022, 12:51 PM IST

IPL 2022, Arjun Tendulkar | मुलाला खेळण्याची संधी नाही, अखेर सचिन मौन सोडलंच, म्हणाला..

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022)अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulakar) पदार्पण करेल, अशी अपेक्षा होती.  

May 24, 2022, 10:20 PM IST

मोत्याची नथ आणि चंद्रकोर....जीव ओवाळून टाकणारा सारा तेंडुलकरचा मराठमोळा अंदाज

आहाsss! सचिन तेंडुलकरच्या लेकीचा मराठमोळा अंदाज पाहिला का? फोटो पाहून म्हणाल लाखात एक...

May 24, 2022, 07:49 AM IST

ब्रेटलीला 'या' कारणासाठी घ्यायचं होतं सचिन तेंडुलकरचं ऑटोग्राफ

ब्रेटलीला 'या' कारणासाठी घ्यायचं होतं सचिन तेंडुलकरचं ऑटोग्राफ, पण 'या' कारणामुळे टाळलं

May 17, 2022, 04:31 PM IST

बुमराह किंवा शमी नाही तर सचिन म्हणतो 'हा' खेळाडू BEST!

बुमराह किंवा शमी नाही तर सचिन तेंडुलकर या खेळाडूला मानतो सर्वश्रेष्ठ, सांगितलं त्यामागचं कारण

May 17, 2022, 01:34 PM IST

IPLवर वर्चस्व असणारी 'ही' पाच कुटुंब तूम्हाला माहितीयत का ? जाणून घ्या...

आयपीएल (IPL 2022) सामने आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. अवघ्या काही दिवसातंच 15 व्या हंगामाचा विजेता ठरणार आहे.तत्पुर्वी आयपीएलवर वर्चस्व असणाऱ्या 5 कुटुंबातील जोडप्यांची माहिती देणार आहोत. नेमके हे 5 कुटुंब कोण आहेत, ते या बातमीत जाणून घेऊयात.  

May 14, 2022, 02:52 PM IST

Yuvraj Singh ला कोणामुळे नाही मिळालं कर्णधारपद? अखेर मनातली खदखद स्पष्टच बोलून दाखवली

टीम इंडियाचा पुढील कर्णधार म्हणून युवराजचं नाव घेतलं जात होतं. मात्र त्याला टीमच्या कर्णधारपदाची धुरा कधी मिळाली नाही. 

May 9, 2022, 10:41 AM IST
sara Tendulkar may enter In bollywood PT26S

VIDEO| सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये?

sara Tendulkar may enter In bollywood

Apr 26, 2022, 09:55 AM IST

Sara Tendulkar लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार? डेब्युबाबत ही माहिती समोर

सारा ही सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक मानली जाते.

Apr 25, 2022, 05:47 PM IST

'पलटण' सचिनला बर्थडे गिफ्ट देणार? अर्जुन आयपीएल डेब्यू करणार?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 37 वा सामना लखनऊ (LSG) विरुद्ध मुंबई (MI) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. 

Apr 24, 2022, 04:07 PM IST

IPL 2022, MI vs CSK | चेन्नईने टॉस जिंकला, अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग इलेव्हमध्ये संधी?

चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात मुंबईच्या टीममध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळेल, अशी दाट शक्यता होती. 

Apr 21, 2022, 07:17 PM IST

IPL 2022 | 'पलटण'चं ठरलं! चेन्नई विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी?

मुंबई चेन्नई विरुद्धच्या या सामन्यासाठी टीममध्ये बदल करु शकते.  टीम मॅनेजमेंट प्लेइंग इलेव्हनमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला  (Arjun Tendulkar) संधी देऊ शकते. 

Apr 21, 2022, 05:10 PM IST

Sara Tendulkar कडून आपल्या प्रेमाची कबुली, म्हणाली...

सध्या साराने मॉडलिंगमध्ये पदार्पण केलं आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांनी देखील तिचे खूप कौतुक केलं आहे.

Apr 18, 2022, 04:58 PM IST