saba qamar

अभिनेत्री सबा कमरने सांगितले पाकिस्तानी असल्याचे दुःख....

पाकिस्तानात अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिची झालेली निघृण हत्या त्यामुळे संपूर्ण पाकिस्तान पेटला आहे.

Jan 17, 2018, 05:18 PM IST

इंग्रजी शाळेच्या नादी लागणाऱ्या मराठी पालकांसाठीही हिंदी सिनेमा

इंग्रजी शाळेच्या नादी लागणाऱ्या मराठी पालकांसाठी हिंदी सिनेमाचा हा प्रोमो नक्कीच महत्वाचा ठरणार आहे.

Apr 10, 2017, 02:43 PM IST

व्हिडिओ : इरफान-सबाच्या 'हिंदी मीडियम'चा ट्रेलर

इरफान आणि आणि पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर यांचा 'हिंदी मीडियम' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Apr 7, 2017, 08:22 AM IST

VIRAL VIDEO : पाकिस्तानी अभिनेत्रीची बॉलिवूड कलाकारांवर टीका

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्या एका जुन्या व्हिडिओनंतर आता आणखी एका पाकिस्तानी अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरताना दिसतोय. 

Feb 17, 2017, 06:22 PM IST

या पाकिस्तानी अभिनेत्रीने म्हटले सलमानला छिछोरा

 अभिनेता फवाद खान आणि माहिरा खाननंतर आता पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ती सध्या चर्चेत आहे पण तिच्या पदार्पणामुळे नाही तर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला छिछोरा बोलण्यामुळे ती चर्चेत आहेत. 

Feb 15, 2017, 05:45 PM IST