इंग्रजी शाळेच्या नादी लागणाऱ्या मराठी पालकांसाठीही हिंदी सिनेमा

इंग्रजी शाळेच्या नादी लागणाऱ्या मराठी पालकांसाठी हिंदी सिनेमाचा हा प्रोमो नक्कीच महत्वाचा ठरणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 10, 2017, 02:44 PM IST

मुंबई : इंग्रजी शाळेच्या नादी लागणाऱ्या मराठी पालकांसाठी हिंदी सिनेमाचा हा प्रोमो नक्कीच महत्वाचा ठरणार आहे, असं तरी प्रोमोवरून दिसतंय. इंग्रजी बोलणे म्हणजे सर्व काही, शाळा आहेत की फाईव्ह स्टार हॉटेल अशी महागळ्या शाळांमध्ये प्रवेशाची व्यथा आणि कथा येथे मांडण्यात आली आहे. तर पाहा काय असते इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याची व्यथा.