s somanath

तुम्हाला कॅन्सर झालाय! Aditya-L1 च्या लॉन्चिंगच्या काही तास आधी ISRO प्रमुखांना कळलं, तरीही...

ISRO Chief S Somanath Cancer: इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनीच ही माहिती दिली. त्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती दिली. तसेच सध्या प्रकृती कशी आहे याबद्दलही त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.

Mar 4, 2024, 03:25 PM IST

इस्रो लॉंच करणार 50 गुप्तचर सॅटेलाईट, पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार लक्ष?

ISRO launching 50 Spy Satellites: या उपग्रहांच्या माध्यमातून शत्रूंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येईल, असे इस्रो प्रमुखांनी सांगितले.

Jan 1, 2024, 02:53 PM IST

Aditya L1: आदित्य L1 पॉईंटवर कधी पोहोचणार? इस्रोच्या सूर्य मिशनसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर

Indian Solar Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी शुक्रवारी 'आदित्य L1' संदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

Dec 23, 2023, 08:24 AM IST

इस्रोमधील नोकरीकडे IIT च्या विद्यार्थ्यांची पाठ; S Somanath यांनीच सांगितलं यामागचं खरं कारण

Job News : इस्रोमध्ये नोकरी हवी, असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील पण, याच इस्रोमध्ये नोकरीची संधी चालून आली असली तरीही ती नाकारणारेही देशात कमी नाहीत. 

 

Oct 12, 2023, 09:11 AM IST

दिवस संपणार, चंद्रावर रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम आणि प्रज्ञान काय करणार?

भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयानला आढळले आहेत. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जातोय. जर ऑक्सिजनपाठोपाठ  हायड्रोजनही सापडल्यास तो अत्यंत महत्त्वाचा शोध असेल.

Sep 2, 2023, 07:15 PM IST

जिथं तिथं आपलीच हवा! ISRO अध्यक्षांचे फ्लाइटमध्ये 'असे' झाले स्वागत, या व्हिडिओने जिंकले मन

Isro Chief S Somnath: इंडिगो एअरलाइन्सच्या एका एअर होस्टेसने फ्लाइटमधील प्रवाशांना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या उपस्थितीची माहिती दिली.  त्यानंतर संपूर्ण विमानात टाळ्यांच्या कडकडाट झाला

Sep 2, 2023, 02:34 PM IST

Chandrayaan-4 कधी होणार लॉन्च? ISRO चीफने दिली महत्त्वाची माहिती; पाहा Video

S Somanath Video : Aditya L1 मोहिमेच्या पूर्वसंध्येला सोमनाथ मंदिरालाही भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल वन मिशन विषयी माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी आगामी इस्त्रोच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे.

Sep 1, 2023, 11:28 PM IST

...म्हणून मी मंदिरांमध्ये जातो; ISRO प्रमुखांचं सुंदर उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल Impress

ISRO Chief S Somanath On Temple Visit: एस सोमनाथ यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या मंदिरांना भेटी देण्यासंदर्भातील प्रश्नाला सविस्तरपणे उत्तर दिलं.

Aug 28, 2023, 03:08 PM IST

ISRO Chief Viral Video : चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्त्रो प्रमुखांची पार्टी, काय आहे व्हिडीओमागील सत्य

ISRO Chief Viral Video : भारतीय अंतराळ संस्था (ISRO) चा चांद्रयान 3 ने यशस्वीरित्या लँडिंग केली. भारताने चंद्रावर पोहोचून तिरंगा फडकवला. त्यानंतर इस्त्रो प्रमुखांचा पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

Aug 26, 2023, 08:57 AM IST

चांद्रयान 3 चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक; इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही

चांद्रयान तीनचं काऊंटडाऊन सुरू झाले आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चे सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची  इस्रोची माहिती, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इस्रोच्या संपर्कात आहेत. 

Aug 22, 2023, 11:32 PM IST

चंद्रावर लँडिंग करणे इतकं आव्हानात्मक का आहे?

चंद्रावर लँडिंग करणे इतकं अवघड का आहे ते जाणून घेऊया.

Aug 22, 2023, 09:52 PM IST

कोण म्हणतं भारताची 'ती' मोहीम फेल ठरली? चांद्रयान-2 च्या मदतीनेच चंद्रावर उतरतेय चांद्रयान-3!

चांद्रयान- 3 च्या लँडरचं चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून स्वागत करण्यात आले आहे. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये संवाद प्रस्थापित झाला आहे. आणीबाणीवेळी चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरची मदत मिळणं शक्य आहे.

Aug 22, 2023, 05:06 PM IST

... तर 23 नाही 27 ऑगस्टला करावे लागणार चांद्रयान-3 चे लँडिंग; इस्रोची माहिती

चांद्रयान-३ चं चंद्रावरील लँडिंगचा मुहूर्त पुढे ढकलण्याची शक्यता आहे. परिस्थिती अनुकूल नसल्यास २३ ऑगस्टला होणारं लॅडिंग २७ ऑगस्टपर्यंत पुढं ढकललं जाऊ शकतं अशी माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेय. 

Aug 21, 2023, 07:20 PM IST

रशियाचे Luna-25 यान 6 दिवसाच्या आत चंद्राच्या कक्षेत पोहचले; चांद्रयान 3 आधी लँडिग करण्यासाठी धडपड

सध्या भारताचे चांद्रयान 3 आणि रशियाचे Luna-25 हे यान चंद्राच्या कक्षेत आहेत. सर्वात आधी लँंडिग करण्याच्या दावा रशियाने केला आहे.

Aug 17, 2023, 05:49 PM IST

धडधड वाढली! चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात शेवटचा अत्यंत कठीण टप्पा; ISRO च्या टीमची मोठी परिक्षा

चांद्रयान 3 मोहिम अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. चांद्रयान 3 चंद्राच्या 100 मीटर कक्षेत आल्यानंतर लँडिगची प्रक्रिया केली जाणार आहे. 

Aug 15, 2023, 11:56 PM IST