russia ukraine war

Gold Rate Today | सुवर्ण झळाली वाढली; सोन्याने तोडला वर्षाचा सर्वोच्च रेकॉर्ड

Gold Silver Rate Today |  युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारपेठेवर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. 

Mar 4, 2022, 02:45 PM IST

अणुयुद्धाच्या भीतीनं आयोडीनला मागणी, गोळ्या खरेदी करण्यासाठी युरोपमध्ये झुंबड

जगावर अजूनही अणुयुद्धाचं संकट कायम आहे. अणुयुद्धाच्या भीतीमुळे युरोपात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे, त्यामुळे आता युरोपियन नागरिक आयोडीनच्या गोळ्यांचा साठा करायला लागले आहेत.

 

Mar 3, 2022, 10:58 PM IST

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनविरोधात उपसले घातक ब्रह्मास्त्र

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध  सुरुच आहे. (Russia Ukraine Conflict)  युक्रेनने जोरदार टक्कर दिली आहे. दरम्यान, रशियाचे सैन्य अखेर कीव्हमध्ये पोहोचलं आहे, तसा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.  

Mar 3, 2022, 08:09 PM IST

पप्पा मला वाचवा... मुलीचा फोन आला आणि आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला

मुलीची हार्त हाक ऐकून आई-वडिल हादरले आहेत, आपल्या मुलीला वाचवा अशी एकच विनंती ते करतायत

 

Mar 3, 2022, 07:29 PM IST

Russia Ukraine War : समुद्री हल्ल्याची तयारी, अणूऊर्जा प्रकल्पावर रशियाचा कब्जा?

Russia Ukraine Conflict : रशियन सैन्य आता समुद्री हल्ल्यासाठीही तयार झाल्याचे दिसत आहे. ब्लॅक सीमध्ये रशियन जहाजे दिसू लागली आहेत.  

Mar 3, 2022, 07:21 PM IST

Russia Ukraine War : काय आहे आयोडीनच्या गोळ्यांचं रहस्य?

 Russia Ukraine Conflict : अणुयुद्धाच्या भीतीमुळे युरोपात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. (Russia Ukraine War) त्यामुळे आता युरोपियन नागरिक आयोडीनच्या (Iodine) गोळ्यांचा साठा करायला लागले आहेत. 

Mar 3, 2022, 06:38 PM IST

Sunny Leone | बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत काय म्हणाली?

रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरु असलेलं युद्ध क्षमण्याचं नाव घेत नाहीये. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहेत.

 

Mar 2, 2022, 11:20 PM IST

अणुयुद्ध झाल्यास जगात हाहाकार, 30 मिनिटांत जाणार 10 कोटी लोकांचा बळी

रशिया-युक्रेन युद्ध अण्विक युद्धाच्या दिशेनं गेलं तर जगाचा विनाश अटळ

Mar 2, 2022, 08:36 PM IST

रशियाला समर्थन करणारा पाकिस्तान ठरला पहिला देश

यांचे खायचे वांदे आणि निघाले रशियाला समर्थन करायला...आपला हेतू साध्य करण्यासाठी वाटेल ते! म्हणून पाकिस्तान देतंय का रशियाची साथ?

Mar 2, 2022, 08:32 PM IST

सातासमुद्रापार युद्धाचा सर्वसामान्य भारतीयांना फटका, रोजचं जेवणही महागलं

युद्धामुळे कच्च्या तेलानं मोडला सात वर्षांतला उच्चांक, कच्चं तेल प्रति बॅरल 113 डॉलरवर, खाद्यतेलही 25 ते 30 रुपयांनी महागलं 

 

Mar 2, 2022, 08:15 PM IST

रशियाच्या क्षेपणास्त्रं हल्ल्यात खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त

Russia Ukraine War : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त झाली आहे. 

Mar 2, 2022, 08:14 PM IST

युद्धभूमीतून मोठी बातमी! भारतीयांना तातडीने युक्रेनमधलं खारकीव्ह शहर सोडण्याच्या सूचना

किव्ह नंतर आता युक्रेनमधल्या आणखी एका शहरातून भारतीय नागरिकांनी बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

Mar 2, 2022, 07:25 PM IST