russia ukraine war

Russia Ukraine War : रशियाचा एअर स्ट्राईक; युक्रेनच्या सुमी भागात हल्ला, 22 ठार

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच असून रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. 

Mar 9, 2022, 03:42 PM IST

Russia Vs Ukraine War | ना आई... ना बाबा.. रडणाऱ्या मुलाकडे पाहून जग सुन्न झालं

हातात एक चॉकलेट, अंगावर छोटीशी बॅग, त्यात पासपोर्ट, आईनं लिहिलेली एक चिठ्ठी आणि डोळ्यांत पाणी घेऊन तो दिवस रात्र फक्त चालत होता

Mar 9, 2022, 02:44 PM IST

रशिया गरम, झेलेन्स्की नरम; युक्रेनची युद्धाच्या मूळ कारणाला तिलांजली

Russia Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की ( Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी आता नरम भूमिका घेत युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते आहे. झेलेन्स्की यांनी युद्धाच्या मूळ कारणालाच तिलांजली दिली आहे. 

Mar 9, 2022, 02:36 PM IST
POLAND MIG 29 PLANE russia ukraine war PT24S

रशिया-युक्रेन युद्धावर लष्करप्रमुखांचं मोठं वक्तव्य, युद्ध कधीही होऊ शकतं, आपल्याला...

भारताचे लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावरुन धडा घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

Mar 8, 2022, 10:30 PM IST
Russia Ultimatum To Ukraine PT3M10S

'भारतात येईन तर बिबट्या आणि जाग्वारसोबतच नाहीतर...'

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धसंघर्ष सुरू आहे. गेल्या 13 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. त्याचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. युक्रेनमधून भारतीय लोकांना भारतात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना युक्रेनमधून सुरक्षितपणे आणलं जात आहे. 

Mar 8, 2022, 07:19 PM IST

Ukraine Russia War : रशियाच्या हल्ल्यात 2 मुलांसह 21 नागरिकांचा मृत्यू

Ukraine-Russia War Latest Update: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेनही रशियाला चोख प्रत्युत्तर देण्याचा दावा करत आहे.  

Mar 8, 2022, 06:44 PM IST

रशिया-युक्रेन मधील युद्ध थांबणार? Zelenskyy क्रीमिया आणि डोनबासवर चर्चेसाठी तयार

Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध 13 व्या दिवसानंतर ही सुरुच आहे. रशियाने युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन पुढे चार अटी ठेवल्या आहेत. 

Mar 8, 2022, 04:05 PM IST

रशियन गुप्तचर संघटनेचा सनसनाटी दावा, पुतीन यांच्या हत्येसाठी यांना 'सुपारी'

 Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धामध्ये एक सनसनाटी आरोप झाला आहे. युक्रेन युद्धात रोज नवनवे आरोप केले जात आहेत.  

Mar 8, 2022, 01:55 PM IST

Russia Ukraine War : रशियाला रोखा, युक्रेनचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाला साकडे

Russia Ukraine War : रशियाचे हल्ले ताबडतोब थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली आहे.  

Mar 8, 2022, 01:29 PM IST