russia ukraine war

युक्रेनमधून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आयोगाने जारी केली सूचना

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांना भारतीयांना दिलासा देणारी बातमी आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी बनले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हणजेच एनएमसीने महत्वाची अधिसूचना जारी केली आहे. 

Mar 5, 2022, 02:25 PM IST

रशियाचा युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर कब्जा; पुतीन यांचा वर्ल्ड वॉरसाठी 'N' प्लॅन?

रशियन फौजा युक्रेनमध्ये शिरल्यापासून युक्रेनच्या आण्विक प्रकल्पांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जगप्रसिद्ध चर्नोबिल अणुभट्टी ताब्यात घेतल्यानंतर आता रशियन फौजांनी झापोरिझ्झ्या ही अणुभट्टी ताब्यात घेतल्याचं युक्रेनने म्हटलंय. काय आहे रशियाचा एन प्लॅन..?

Mar 5, 2022, 10:16 AM IST

Russia Ukrain war | झेलेंस्कीची जगाला धमकी, रशियाच्या आक्रमणानंतर आता स्पष्टच बोलले

युक्रेन आणि रशिया दरम्यान युद्धाचा आजचा 10 वा दिवस आहे. रशियाने युक्रेनची अनेक शहरं बेचिराख केली आहेत. रशियाने युक्रेनवर तुफान हल्ला चढवत आता हवाई वाहतूकही ताब्यात घेतली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी रशियाच्या विरोधात लढताना आता थेट जगालाही धमकी दिली आहे.

Mar 5, 2022, 08:50 AM IST

झेलेन्स्की पळून गेल्याचा दावा यूक्रेनने फेटाळला; सांगितले, कीवमध्ये राष्ट्राध्यक्ष

Russia Ukraine War Update: रशिया-युक्रेन युद्ध सुरुच आहे. रशियन मीडियाचा दावा युक्रेनने फेटाळून लावला आहे. दरम्यान, रशियन सैन्याने कीववर हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीव येथील एका इमारतीवर सलग पाच रॉकेट डागण्यात आले आहेत.

Mar 4, 2022, 09:16 PM IST

युक्रेनच्या खजिन्यावर रशिया, अमेरिकेचा डोळा, ज्याला मिळेल खजिना, तो होणार राजा

रशिया-युक्रेन वादाचा जो भडका उडालाय, त्याचं मूळ युक्रेनमधल्या एका खजिन्यात दडलं आहे

Mar 4, 2022, 08:31 PM IST

युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देश सोडला, पोलंडला पळाले?

Russia Ukraine War​ : रशिया - युक्रेन युद्धातील आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. रशियन मीडियाचा खळबळजनक दावा.  

Mar 4, 2022, 07:13 PM IST

पुतीन यांच्या हत्येचा कट ? अमेरिकेच्या कटानं रशियात खळबळ

युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे व्लादिमिर पुतीन हे सध्या साऱ्या जगाच्या नजरेत खलनायक ठरले आहेत

Mar 4, 2022, 06:51 PM IST

अरे अरे... काय केली रशियाने युक्रेनची 'ही' अवस्था

Ukraine Russia Conflict : युक्रेनची जी शहरे घड्याळाच्या काटयांवर चालायची तिथे आता स्मशान शांतता आहे. नजर जाईल तिथे फक्त युद्धाच्या खाणाखुणा दिसतायत.  

Mar 4, 2022, 05:17 PM IST

सर्वात मोठी बातमी । युक्रेनमधील झापोरीझ्झ्या अणुभट्टीवर रशियन फौजांचा ताबा

Russian forces seize control of Ukraine nuclear plant : युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने ताबा घेतला आहे. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये चार मोठे स्फोट झाले आहेत.  

Mar 4, 2022, 03:43 PM IST

Gold Rate Today | सुवर्ण झळाली वाढली; सोन्याने तोडला वर्षाचा सर्वोच्च रेकॉर्ड

Gold Silver Rate Today |  युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारपेठेवर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. 

Mar 4, 2022, 02:45 PM IST

अणुयुद्धाच्या भीतीनं आयोडीनला मागणी, गोळ्या खरेदी करण्यासाठी युरोपमध्ये झुंबड

जगावर अजूनही अणुयुद्धाचं संकट कायम आहे. अणुयुद्धाच्या भीतीमुळे युरोपात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे, त्यामुळे आता युरोपियन नागरिक आयोडीनच्या गोळ्यांचा साठा करायला लागले आहेत.

 

Mar 3, 2022, 10:58 PM IST