russia ukraine war updates

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना कॅन्सरसोबत आणखी एका गंभीर आजारानं ग्रासलं?

या आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत? पुतीन यांना हा आजार असल्याचा कोणी केलाय दावा?

Mar 12, 2022, 07:34 PM IST

जगण्या मरण्याचा संघर्ष सुरू असताना युक्रेनच्या सैनिकानं अशी दिली प्रेमाची कबुली

गर्लफ्रेंडसाठी युक्रेनच्या सैनिकानं जे केलं.... हा व्हिडीओ नेहमीच पाहिला जाईल

Mar 10, 2022, 04:44 PM IST

काय आहे 'टोमॅटो बॉम्ब' ज्यानं युक्रेन करतंय रशियावर मात

दारूगोळा नाही तर आता टोमॅटो बॉम्बने युक्रेन लढणार युद्ध, पाहा काय आहे टोमॅटो बॉम्ब?

Mar 10, 2022, 03:15 PM IST

'भारतात येईन तर बिबट्या आणि जाग्वारसोबतच नाहीतर...'

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धसंघर्ष सुरू आहे. गेल्या 13 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. त्याचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. युक्रेनमधून भारतीय लोकांना भारतात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना युक्रेनमधून सुरक्षितपणे आणलं जात आहे. 

Mar 8, 2022, 07:19 PM IST

पुतीन यांना हा आजार, म्हणून प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा

युद्धामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबाबत धक्कादायक गोष्ट समोर, या गंभीर आजाराशी देतायत झुंज

Mar 7, 2022, 04:22 PM IST

Russia Ukraine War : युक्रेन युद्धामुळे जगाची पुन्हा विभागणी?

अमेरिका-रशियामध्ये युद्ध पेटणार, युक्रेन युद्धामुळे जगाची पुन्हा विभागणी? पाहा स्पेशल रिपोर्ट

Mar 1, 2022, 08:39 PM IST

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतासह जगावर परिणाम, पाहा काय काय महागणार

रशिया-युक्रेन युद्धाचे भारतासह जगाला भोगावे लागणार वाईट परिणाम, पाहा कोणत्या गोष्टी होणार महाग

Feb 28, 2022, 09:41 PM IST

Russia Ukraine War | रशिया-युक्रेनच्या युद्धाचा आंबा बागायतदारांना मोठा फटका

सातासमुद्रापार युद्धाचा भारतीय बागायतदारांना असाही फटका

Feb 28, 2022, 08:43 PM IST

रशियन सैनिकांनी लुटल्या बँका आणि सुपरमार्केट, युक्रेनच्या राजधानीत धुडगूस

रशियन सैनिकांची लूटमार, बँकेवर डल्ला तर सुपर मार्केमध्ये फुकटात शॉपिंग

Feb 27, 2022, 08:11 PM IST

क्रूरतेचा कळस! युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, झी 24 तासवर मांडल्या विद्यार्थ्यांनी व्यथा..

Feb 27, 2022, 07:59 PM IST

तिसऱ्या महायुद्धाबाबत फ्रान्सच्या या तज्ज्ञाची भविष्यवाणी खरी ठरली?

फ्रान्सच्या या तज्ज्ञाची कोरोनापाठोपाठ त्याची दुसरी भविष्यवाणी खरी ठरली, पाहा व्हिडीओ

Feb 27, 2022, 06:22 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी| भारताचं 'ऑपरेशन एअरलिफ्ट' यशस्वी

आताची सर्वात मोठी बातमी| युक्रेनहून 219 भारतीय सुखरुप मुंबईत परतले

Feb 26, 2022, 08:22 PM IST

'ऐन धुलाईच्या वेळी गायब होणारे मित्र गल्लीतच नाही तर NATO मध्येही असतात'

मदत लागली तर सांग असं म्हणून ऐन गरजेच्या वेळी लपून बसणारे मित्र फक्त गल्लीत नाहीत तर नाटोमध्येही असतात. असं एक मीम सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. एका अर्थी तसं पाहायला गेलं तर हे मीम खरं देखील ठरलं आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेन एकटा लढत आहे. त्याच्या मदतीला कोणीच आलं नाही. 

Feb 26, 2022, 08:01 PM IST

रशियाची क्रूरता दाखवणारा थरारक व्हिडीओ, भरधाव रणगाड्यानं चिरडली कार

हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल! रशियाचा क्रूर चेहरा समोर....पाहा थरारक व्हिडीओ

Feb 26, 2022, 05:43 PM IST