rubina dilaik

रुबीना दिलैकनं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्द पार! उर्फीशी होतेय तुलना

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर रुबीनाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी रुबीना एक आहे. तिला शक्ति या मालिकेतून ओळख मिळाली होती. त्याशिवाय ती 'बिग बॉस 14' ची विजेती होती. 

Feb 18, 2024, 03:23 PM IST

रुबीना दिलैकने सांगितली जुळ्या मुलांची नावे, अतिशय गोड आहेत याचे अर्थ

Rubina Dilaik Twins Baby Names : रुबिना दिलैकने तिच्या मुलींच्या जन्माच्या एक महिन्यानंतर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिने आपल्या जुळ्या मुलींची नावेही सांगितली आहेत. ज्या नावांचे अर्थ आपण यामध्ये पाहणार आहोत. 

Jan 2, 2024, 12:38 PM IST

2023 मध्ये 10 सुंदरींना मिळाला नॅशनल क्रशचा टॅग

National Crush: तेजस्वी प्रकाशच्या प्रत्येक अदावर लोक फिदा आहेत. जैस्मिन भसिनच्या क्यूट लूकवर लाखो लोक फिदा आहेत. निया शर्माने आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. 
हिना खानलादेखील नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे.  2023 मध्ये दिव्यांका त्रिपाठीचे नाव नॅशनल क्रशच्या यादीत जोडले गेले. टेलीव्हिजनमधील प्रसिद्ध चेहरा रुबीना दिलेकदेखील या यादीत आहे. मुनमुन दत्ताला लोक पसंत करतात. तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे. 

Dec 23, 2023, 08:00 PM IST

रुबिना दिलैकनं दिली Good News, अभिनेत्रीच्या घरी लक्ष्मीचे आगमन

अभिनंदन! टेलिव्हिजनची धाकटी सून म्हणजेच रुबिना दिलीक हिच्याबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. रुबिना आणि अभिनव आई-वडील झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अभिनेत्रीबद्दलची ही आनंदाची बातमी तिच्या पायलट ट्रेनरने शेअर केली आहे. पायलट ट्रेनरने रुबीनाचे सोशल मीडियावर अभिनंदन केले आणि सांगितले की ती जुळ्या मुलींची आई झाली आहे.

Dec 17, 2023, 02:36 PM IST

अभिनेत्री रुबिना दिलैकचा आनंद द्विगुणित, घरात एक नाहीतर होणार दोन मुलांचं आगमन

बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलैकच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. ती तिच्या प्रेग्नेंसी फेजचा खूप आनंद घेत आहे. तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. 

Oct 23, 2023, 06:48 PM IST

फ्लॉप पतीपेक्षाही दुप्पट कमावतात 'या' टेलिव्हिजन अभिनेत्री, कमाई पाहून थक्क व्हाल

Actresses who earns double than flop husband: सध्या चर्चा आहे ती म्हणजे टेलिव्हिजनवरील अशाच काही लोकप्रिय कपल्सची ज्यात पतीपेक्षा पत्नी ही दुप्पट कमावते आहे. सोबतच त्यांची कमाई ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. 

Sep 16, 2023, 06:40 PM IST

अभिनेत्री रुबिना दिलीककडे गुडन्यूज; लवकरच होणार आई

अभिनेत्री रुबिना दिलीक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या गरोदर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. खरंतर रुबिनने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Aug 31, 2023, 05:48 PM IST

लोकप्रिय अभिनेत्री Rubina Dilaik च्या गाडीला अपघात, पती अभिनवनं कारचा फोटो शेअर करत, म्हणाला...

Actress Rubina Dilaik got in Accident: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक ही नुकतीच एक कार अपघाताचा शिकार झाली आहे. रुबिनानं तिच्या कार अपघातानंतर सोशल मीडियावर तिच्या पतीनं हा सगळा प्रकार सांगितला आहे. त्याआधी कालच आणखी एका अभिनेत्रीचा कार अपघात झाला होता. 

Jun 11, 2023, 12:38 PM IST

रुबिना दिलीकच्या चेहऱ्याची झाली वाईट अवस्था, बदलेला चेहरा पाहून अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठिण

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीकला छोट्या पडद्यावरची बॉस लेडी म्हटलं जातं. तिचं व्यक्तिमत्व आणि स्थिती तिला टीव्हीची क्वीन बनवते. 

Feb 14, 2023, 11:00 AM IST

Rubina Dilaik झाली oops moment ची शिकार? डान्स करता करता...पाहा Video

आता लवकरच हा शो फिनालेमध्ये (Finale) अंटर करत आहे. त्यामुळे आता लवकरच आपल्याला या शोचा महाविजेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये अनेक टेलिव्हिजन सेलिब्रेटी आहेत. सध्या या शोमध्ये एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे रूबीना दिलैक (Rubina Dilaik). 

Nov 20, 2022, 08:25 PM IST

Rubina Dilaik चा अपघात; अभिनेत्रीच्या पायाला दुखापत

रुबिना दिलेकने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला दुखापत झाल्याचं दिसत आहे

Nov 5, 2022, 06:43 PM IST

करण जोहर काय मला.... ; 'भाभीजी घर पर है' फेम शिल्पा शिंदेचा जळजळीत प्रश्न

शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 27, 2022, 04:14 PM IST

Accident Video: रुबिना दिलेकसोबत डान्स करताना नृत्यदिग्दर्शकाने...

Rubina Dilaik: सोशल मीडियावर पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral on Social media) होतो. नृत्यदिग्दर्शकसोबत डान्स करताना असं काही घडलं की तिला ही रिहर्सल करणं महागात पडलं.

 

Oct 22, 2022, 04:46 PM IST

डान्स प्रॅक्टिस करताना थोडक्यात बचावली अभिनेत्री... Video व्हायरल

रुबिना दिलीक ही टीव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Oct 1, 2022, 08:04 PM IST

टेलिव्हिजनवर संस्कारी बहूची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार, Big Boss च्या घरात चक्क बिकिनी घालून...

या शोमधून टेलिव्हिजनच्या अभिनेत्रीही स्पर्धक म्हणून सहभागी होतात.

Sep 28, 2022, 07:51 PM IST