rtpcr

Covid-19 : देशात पुन्हा Lockdown! शाळा-कॉलेज 15 दिवस बंद; सरकारने दिली मोठी माहिती

Lockdown : चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF.7 व्हेरिएंटचे रुग्ण भारतातही आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. देशातील विमानतळांवर सुरु असलेल्या चाचण्यांमधून ही धक्कादायक बाब समोर आल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झालीय

Jan 5, 2023, 09:34 AM IST

Mumbai Covid New Guidelines: कोविडसंदर्भात पालिकेचा Action Plan तयार; पाहा नवीन गाईडलाईन्स

covid 19 guidlines in mumbai थोडं जरी बरं वाटत नसेल तर घरात असलेले वयस्कर, डायबेटीस, बीपीचे कोणीही असेल तर त्यांच्यापासून दूर राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लसीकरण (booster dose , corona) वेळेत घ्या ते अतिशय महत्वाचं आहे. 

Dec 30, 2022, 10:09 AM IST
Mumbai Mahapalika To Keep Datat Of People Tking Corona Testing Kit From Medical Store PT1M15S

VIDEO| घरी कोरोना टेस्ट करणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी

Mumbai Mahapalika To Keep Datat Of People Tking Corona Testing Kit From Medical Store

Jan 12, 2022, 04:00 PM IST

Rajesh Tope | राज्यात कोरोनाची तिसरी लाट? निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत आरोग्यमंत्री काय म्हणाले ?

राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येण्याच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात (Maharashtra Corona Update) काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

Dec 28, 2021, 09:58 PM IST

Maharashtra Lockdown | "लोकांचा जीव महत्त्वाचा", लॉकडाऊन लावणार की नाही, काय म्हणाले अस्लम शेख?

 राज्यासह मुंबईतही कोरोनासह (Corona Variant Omicron)  ओमायक्रॉनचा जोर वाढतोय. दररोज वाढणाऱ्या या आकड्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. 

 

Dec 28, 2021, 09:08 PM IST

Corona | बोंबला| मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट, अनेक भावी डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात

 देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron Variant)  धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय. या दरम्यान कोरोना (Corona) रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. 

Dec 28, 2021, 07:51 PM IST

Omicron | ओमयाक्रॉनचं सर्वात पहिल लक्षण, संक्रमण होण्याआधीच व्हा सावधान

जगात वेगाने कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन वेगाने पसरतोय. राज्यास देशातही ओमायक्रॉनचे दररोज मोजकेच पण सातत्याने रुग्ण आढळत आहेत.

Dec 28, 2021, 05:53 PM IST

महत्त्वाची बातमी! 'या' देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक

कोविड विषाणूचे नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत

Sep 1, 2021, 06:14 PM IST

चाकरमान्यांसाठी मोठी बातमी! गणपतीला गावी जाताना पाळावे लागणार 'हे' नियम

गावी जाण्याकरता चाकरमान्यांना पाळावे लागणार काही नियम 

Aug 23, 2021, 08:57 AM IST
Mumbai_RTPCR_Test_Compulsory_For_Outsiders_Before_Enter_In_Maharashtra PT3M28S