मोठी बातमी | पीएम केअर फंडाबाबत RTI अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर नाही
अर्जाला असं उत्तर देण्यात आलं की....
Jun 5, 2020, 10:31 AM ISTनवी दिल्ली | सरन्यायाधीशांचं कार्यालय माहिती अधिकार कक्षेत
नवी दिल्ली | सरन्यायाधीशांचं कार्यालय माहिती अधिकार कक्षेत
Nov 13, 2019, 05:10 PM ISTजाता जाता आघाडी सरकारची जनतेशी ‘दगाबाजी’!
आघाडी सरकारनं जाता-जाता घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयाची माहिती उघडकीस आलीय.
Oct 23, 2014, 04:15 PM ISTलाचलुचपत विभाग 'आरटीआय' कायद्यातून वगळला
लाचलुचपत विभाग 'आरटीआय' कायद्यातून वगळला
Oct 22, 2014, 10:29 PM ISTकिश्तवाड हिंसाचार, राबर्ट वडेरा प्रकरणावरुन विरोधक आक्रमक
संसदेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय..त्यामुळं गेला आठवडा आणि कालच्या दिवशी संसदेचं कामकाज व्यवस्थित होऊ शकलं नाही. हा तिढा सोडवण्यासाठी आता कमलनाथ यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय.
Aug 13, 2013, 01:02 PM ISTमाहितीच्या अधिकारात सरकारने केले बदल
राज्य सरकारनं आरटीआयच्या नियमांत बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार माहिती विचारणारा अर्ज फक्त १५० शब्दांचा असावा अशी अट घालण्यात आली आहे. तसंच फक्त एका अर्जात एका विषयाचीच माहिती मिळणार आहे.
Apr 2, 2012, 11:20 PM ISTमहापालिकेचेचं अतिक्रमण
नाशिक महापालिकेच्या इमारतीनंच पाटबंधारे विभागाची जागा बळकावली. माहितीच्या अधिकारात हे उघड होताच पाटबंधारे विभागानं महापालिकेला नोटीस बजावली. पण महिना उलटून गेला तरी महापालिकेनं काहीही कारवाई केलेली नाही.
Nov 15, 2011, 02:42 PM IST