भ्रष्टाचार प्रकरणात होणाऱ्या पतीलाच अटक करणाऱ्या लेडी सिंघमचा मृत्यू... घात की अपघात?
Junmoni Death: आसामची दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या जोनमणी राभाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पण कुटुंबियांनी हा अपघात नाही तर घातपात असल्याचा आरोप केलाय.
May 16, 2023, 05:40 PM ISTसप्तपदी झाली, कुंकू भरलं आणि लग्न झालं; पण रस्त्यात असं काही झालं की घरी नवदांपत्याच्या जागी पोहोचले त्यांचे मृतदेह
Dulha Dulhan Accident: आपल्या नशीबात काय लिहिलं आहे हे कोणालाच माहिती नसतं. आताच्या क्षणी असणारा आनंद दुसऱ्या क्षणात टिकेल की नाही याची काही शाश्वती नाही. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये लग्नानंतर काही वेळातच नववधू आणि नवऱ्यामुलाचा मृत्यू झाला आहे.
May 15, 2023, 06:28 PM IST
लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाला काळानंच गाठलं; एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू
Chhattisgarh Accident : छत्तीसगडमध्ये झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात एसयूव्ही आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 5 महिला आणि 2 मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला.
May 4, 2023, 12:07 PM IST
खासदाराच्या कारचालकाची मुजोरी, 3 किलोमीटर फरफटत नेलं अन्... पाहा धक्कादायक Video
Man Dragged On Car Bonnet: बिहारच्या नवादा खासदाराच्या वाहनाच्या चालकाने दिल्लीत खळबळ उडवून दिली. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खासदारांच्या (MP Chandan Singh) गाडीच्या बोनेटला एक माणूस लटकलेला दिसत आहे.
May 1, 2023, 01:07 PM ISTAccident : फिरण्यासाठी नेपाळमध्ये पाच मित्र एकत्र गेले, आणि एकाचवेळी पाचही जणांचा मृत्यू झाला... दुर्देवी घटना
बिहारमधले पाच मित्र फिरण्यासाठी नेपाळला गेले. नेपाळमध्ये धमाल-मस्ती सुरु असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. एकाचवेळी पाचही मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला.
Apr 13, 2023, 03:14 PM ISTViral Video : कोल्ड्रिंक्समधून मद्यपान करणाऱ्या तरुणींना पोलिसांनी पकडलं; ती म्हणाली, आईशी बोला नाही तर...
Traffic Police Girl Fight Video : त्या तरुणींना वाटलं कोल्ड्रिंगमध्ये दारु मिसळून प्यायलाने पोलिसांना कळणार नाही, मस्त गाडी चालवत असताना पोलीस आले अन् मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 10, 2023, 03:22 PM ISTRishabh Pant: सेम ठिकाण, सेम दुर्घटना; ऋषभ पंतचा जिथं अपघात झाला, तिथंच उलटली कार; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
Shocking Car Accident Video: ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अपघात झाला होता, त्याच ठिकाणी काल पुन्हा ट्रॅक्टर-ट्रॉलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याची धक्कादायक घटना घडली.
Mar 16, 2023, 08:39 PM ISTअपघातात पत्नी-मुलगी गमावली! लोकं फोटो काढत होते, Ambulance चालकाने लुटलं, स्मशानभूमीत पैसे मागितले
Accident News : कारच्या भीषण अपघातात का व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलगी गमवाली. पण मदत करण्याऐवजी रस्त्यावरची लोकं अपघाताचे फोटो काढण्यात मग्न होते, अॅम्ब्युलन्स मागवली तर त्याने अव्वाच्या सव्वा पैसे मागितले. हे कमी की काय स्मशानभूमीतही त्याला लुटलं गेलं
Mar 6, 2023, 05:05 PM ISTभीषण अपघात! भरधाव ट्रकची स्कूल ऑटोला जोरदार धडक, 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू
हा अपघात इतका भीषण होता की ऑटोच्या अक्षरश: चिंधड्या उडल्या. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आलं आहे
Feb 9, 2023, 07:07 PM ISTRoad Accident: ताजमहाल बघून परत येताना SUV पलटली; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
7 people returning after seeing TajMahal died in a road accident: उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमध्ये ताजमहल पाहून परत येत असलेल्या 7 जणांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे.
Feb 4, 2023, 09:30 PM ISTDelhi Hit And Run Case: 3 बहिणी, आजारी आई-वडील... IIT स्कॉलरचा मृत्यू! संघर्ष वाचून डोळे पाणवतील
Delhi Hit And Run Case : शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या अशरफने फार संघर्षानंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला होता. फेब्रुवारी महिन्यात पीएचडीचा अभ्यास संपवून तो शिष्यवृत्तीच्या जोरावर पुढील अभ्यासासाठी इंग्लंडला जाणार होता.
Jan 19, 2023, 11:31 AM ISTRishabh Pant Surgery : ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांचा मोठा निर्णय; पुन्हा शस्त्रक्रिया होणार
ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी ऋषभ पंतवर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया निर्णयाचा घेतला आहे. यामुळे ऋषभ पंतची प्रकृती पूर्णपणे ठीक होण्यास आणखी वेळ लागणार आहे
Jan 14, 2023, 09:06 PM ISTRoad Accident : भाजप नेते जगताप यांच्या पुतण्याचा रस्ते अपघातात मृत्यू
माजलगांव येथील भाजप नेते मोहन जगताप यांच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू झाला. भाजप नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा रात्री गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान घडली.
Jan 14, 2023, 03:20 PM ISTAccident: मृत्यूच्या दारात लेकरांना पाहून 'त्या' माऊलीचा जीव थरथरला, अन् पुढे...
Sangli Accident: आईशिवाय आपलं या जगात काहीचं होऊ शकतं नाही. लहान मुलाला जशी आईजवळ (Mother Saves Children) लागते तशीच ती आपल्याला आपल्या उतारवयातही लागतं असते. प्राण्यांमध्येही आपण पाहतो आई आपल्या पहिलांचे रक्षण करण्यासाठी कायम तत्पर राहते.
Jan 12, 2023, 06:45 PM ISTरस्ते अपघातात चेहरा चिरडला, खोपडी फुटली, जीभ तुटली,डॉक्टरांच्या 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाचले प्राण
Shocking News : नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी एक 20 वर्षीय तरूण त्याच्या कार्यालयातून घराकडे निघाला होता. परंतू घरी पोहोचण्यापूर्वीच त्याच्या दुचाकीला (Bike Accident) अपघात झाला होता. या अपघातात तरूणाची बाईक एका भरधाव ट्रकला धडकली होती. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याची अवस्था इतकी वाईट होते की तो वाचेल की नाही, हे देखील सांगता येत नव्हते.
Jan 8, 2023, 09:18 PM IST