Accident News : ध्यानीमनि नसताना घडली विपरीत घटना, 'तिच्या' आसुसलेल्या स्वप्नांवर काळाचा घात
Accident News : कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाच्या आधीच तिची सर्व स्वप्न उद्धवस्त, स्थळ पाहण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घात. आयुष्यभराचा जोडीदार होऊ पाहणारा 'तो' तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही.
Jan 6, 2023, 12:08 PM IST
Horrible Accident : कुलदेवीच्या दर्शनानंतर झाला घात; एकाच कुटुंबातील 8 जणांचा भयानक मृत्यू
या भीषण अपघातात दोघा सख्ख्या भावांचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांमध्ये एका गावातील 9 जणांचा समावेश आहे. यात एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला. एकाच वेळी घरातून आठ जणांची प्रेतयात्रा निघाली.
Jan 3, 2023, 05:11 PM ISTIND vs SL : हार्दिक पंड्याने सांगितला टीम इंडियाच्या नवीन वर्षाचा संकल्प
IND vs SL Hardik Pandya Press Conference : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
Jan 2, 2023, 08:38 PM ISTऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी, डॉक्टरांच्या 'या' माहितीमुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा
Rishabh Pant Health Update: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला होता. 30 डिसेंबरला ही घटना घडली होती. जखमी ऋषभ पंतला तात्काळ डेहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत.
Jan 2, 2023, 03:40 PM ISTआधी सायरस मिस्त्री, आता ऋषभ पंत, 2022 मध्ये Mercedes Benz कारचे दोन भीषण अपघात
उद्योगपती सायरस मिस्त्रींचं कार अपघातात निधन झालं, तर ऋषभ पंतची कार अपघातानंतर जळून खाक झालीस, या दोघांचीही कार होती
Dec 30, 2022, 08:04 PM ISTएका हातात मोबाईल, दुसऱ्या हातात एक्सिलेटर, शेवटी नको तेच झालं... अपघाताचा थरारक Video
गाडी चालवताना तुम्ही सुद्धा अशी चूक करत असाल तर हा व्हिडिओ एकदा बघाच, दुचाकी चालवत मोबाईलवर बोलणं बेतलं जिवावर
Dec 21, 2022, 04:33 PM IST
Manipur Bus Accident: शाळेच्या बसला भीषण अपघात, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 25 जखमी
मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे, बसमध्ये अनेक विद्यार्थी होते, यातले 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे
Dec 21, 2022, 03:59 PM ISTमहामार्गावरील अपघात रोखण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा...
अपघात टाळण्यासाठी (avoid accidents) खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
Nov 22, 2022, 12:59 AM ISTरस्ते अपघातात जखमी, महिलेला मिळणार इतक्या लाखांची नुकसान भरपाई, जाणून संपुर्ण प्रकरण
तब्बल 9 वर्षांनी मिळाला न्याय, रस्ते अपघातात जखमी झालेल्या महिलेला इतक्या लाखांची नुकसान भरपाई
Nov 21, 2022, 02:06 PM ISTनिसर्गाचा हा लाईव्ह स्टंट; हवेत उडाली कार... पाहा थराराक video
प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे.
Nov 20, 2022, 09:44 PM ISTShocking Video: रेल्वे ट्रॅक क्रॉस करतना निघालं बूट, तितक्यात ट्रेन आली आणि...
Train Accident Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही घटना इतक्या विदारक असतात की, पाहतानाच अंगावर काटा येतो. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ (Railway Accident Video) पाहताना डोळे मिटून घेण्याची वेळ येते.
Nov 16, 2022, 06:37 PM ISTRoad Accident : लोक रस्ता ओलांडत होती आणि... Video पाहून बसेल धक्का
Stunning Accident : झेब्रा क्रॉसिंगवरुन (Zebra Crossing) रस्तानही रस्ता ओलांडणे देखील पाप आहे का? असाच प्रश्न तुम्हाला हा धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) पाहून पडेल. सध्या सोशल मीडियावर रस्ते अपघाताचा थरारक व्हिडीओ (Thrilling video of road accident on social media) समोर आला आहे.
Nov 7, 2022, 12:42 PM ISTviral Video: कारच्या धडकेत मुलासह महिलाही हवेत भिरकावली; Video पाहून किंकाळी फुटेल
बाईक समोरच्या कठड्याला जाऊन धडकते आणि मागे बसलेली महिला आणि तिच्या हातातलं लहान मूल हवेत काही फूट उंचीवर भिरकावलं गेलं आणि पुन्हा जमिनीवर आदळलं...
Nov 3, 2022, 01:28 PM ISTऐसे कैसे चलेगा दीदी! उभ्या ट्रकला स्कूटीसह ठोकली, क्लिनर सुद्धा घाबरला; पाहा Funny Video
Girl Hit Scooty On Truck Video Viral: देशातील मुली आणि स्त्रियांमध्ये स्कूटीची प्रचंड क्रेझ आहे. सायकलप्रमाणे स्कूटी चालवायला सोपी असल्याने मुली या गाडीला प्राधान्य देतात. गाडी चालवताना बॅलेन्ससोबत नुसतं एक्सलेटर द्यावं लागतं. पण असं असलं तरी सोशल मीडियावर मुलींचं स्कूटी चालवणं त्यावर मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Oct 31, 2022, 08:43 PM ISTviral video: चिमुकलीच्या अंगावरून गेली गाडी.. अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
चिमुकली गाडीखाली येते गाडी बघता बघता अक्षरशः तिच्या अंगावरून जाते
Oct 23, 2022, 02:03 PM IST