रिओ ऑलिम्पिकमध्ये पराभव; खेळाडूंना सजा?
रिओ ऑलिंम्पीकमध्ये आपल्या खेळाडूंना स्विकाराव्या लागलेल्या पराभवामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशाहा भलताच नाराज झाला आहे.
Feb 24, 2018, 10:02 AM ISTरिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला हरियाणाकडून 2.5 कोटींचे बक्षिस
साक्षी मलिक हिला हरियाणा सरकारकडून 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
Aug 18, 2016, 03:05 PM ISTसाक्षी मलिकच्या कुटुंबीयांचा जल्लोष, भावाला दिली रक्षाबंधन भेट
साक्षी मलिकने ब्राँझ जिंकत इतिहास रचला. साक्षीने मेडल जिंकल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला. त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्या दिवशी तिने आपल्या भावाला मेडल गिफ्ट दिल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांनी दिली.
Aug 18, 2016, 08:20 AM ISTविनेष फोगटची कुस्तीमध्ये दुर्घटना, ऑलिम्पिकमधून बाहेर
भारताची विरंगणा विनेष फोगट हिचा महिला कुस्ती स्पर्धेत झालेल्या अपघातात गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाल्यामुळे ऑलिम्पिकमधील प्रवास संपला.
Aug 17, 2016, 09:02 PM ISTरिओत साईना नेहवालचा अखेर पराभव
रिओत साईना नेहवालचा अखेर पराभव झाला आहे. भारताच्या साईना नेहवालला जागतिक क्रमवारीत ६१ व्या स्थानावर असलेल्या युक्रेनच्या मारिया युलेटिना हिने पराभूत केलंय. या पराभवामुळे साईनाचे रिओ ऑलिंपिकमधील आव्हान संपुष्टात आले.
Aug 14, 2016, 08:37 PM ISTरिओमध्ये या खेळाडूने रचला इतिहास, बुरखा घालून शर्यतीत घेतला भाग
रिओमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात अनेक खेळाडू इतिहास रचतायत. तर पदकांची लयलूट सुरु आहे. मात्र यादरम्यान एका अॅथलीटने पदक मिळवण्याच्याऐवजी वेगळ्या पद्धतीने इतिहास रचलाय.
Aug 14, 2016, 10:13 AM IST७० मिनिटांत फेल्प्सने जिंकली २ सुवर्णपदके
रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सचा गोल्डन प्रवास सुरु आहे. मंगळवारी फेल्प्सने आणखी दोन सुवर्णपदके आपल्या नावे केली. आतापर्यंत फेल्प्सच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये २१ सुवर्णपदक त्याच्या नावावर आहेत.
Aug 10, 2016, 03:43 PM IST...असा असेल भारताचा रिओ ऑलिम्पिकमध्ये रविवार
भारताचा रिओ ऑलिम्पिकमध्ये आजचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल...
Aug 7, 2016, 01:29 PM ISTरिओत लिएंडर पेससाठी घरच नाही
रिओ ऑलिम्पिकचा थरार आजपासून सुरू होत आहे. पण रिओतील गैरसोयीमुळे भारतीय खेळाडूंच्या उत्साहावर पाणी पडत आहे. त्यापैकीच एक आहे टेनिसपटू लिएंडर पेस. ऑलिम्पिकच्या क्रीडानगरीत लिएंडरला अजूनही घर मिळालेले नाही.
Aug 5, 2016, 04:21 PM ISTमास्टर ब्लास्टर बनला रिओ ऑलिम्पिकचा तिसरा सदिच्छा दूत
रिओ ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय संघासाठी सदिच्छा दूत बनण्याचं निमंत्रण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी स्वीकार केलंय.
May 3, 2016, 03:59 PM ISTऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या दत्तूची सरकार दरबारी उपेक्षा
आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशाचं नाव मोठं करणा-या गुणवानांना, सरकार दरबारी मात्र नेहमीच उपेक्षेला सामोरं जावं लागतं. सरकार आणि प्रशासनाच्या अशाच कोडगेपणाचा अनुभव, सध्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला दत्तू भोकनळे हा घेत आहे.
May 1, 2016, 09:27 AM ISTसलमानच्या निवडीवर योगेश्वर दत्त नाराज
रिओ ऑलिंपिकसाठी सलमान खानला भारताचा गुडविल अॅम्बेसि़डेर बनवल्याबद्दल लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तने नाराजी व्यक्त केलीये.
Apr 24, 2016, 10:24 AM IST'हॉकीच्या जादूगाराला' वाढदिवसाची 'रिओ ऑलिम्पिक' भेट!
भारतीय महिला हॉकी टीम २०१६ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय.
Aug 29, 2015, 02:19 PM IST