rikshaw driver

'द कश्मीर फाइल्स' बघायला जाताय! वाट बघतोय रिक्क्षावाला

'द कश्मिर फाईल्स' सिनेमा बघायला जाणाऱ्यांना या रिक्क्षावाल्याची सिनेमागृहापर्यंत 'फ्री सवारी'

Mar 24, 2022, 08:25 PM IST
Aurangabad Women Beats Rikshaw Driver For Eve Teasing PT1M24S

अखेर रिक्षा चालकांवर कारवाई, कल्याण रेल्वे स्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास

बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलिसांची कारवाई

Apr 19, 2019, 02:00 PM IST

अवैध रिक्षा चालकाची अधिकृत रिक्षाचालकाला मारहाण

अवैधपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांची मुजोरी

Oct 29, 2018, 10:54 AM IST

उल्हासनगरात रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या

 २० वर्षीय रिक्षाचालकाची हत्या

Sep 11, 2018, 01:14 PM IST

रिक्षाचालक वडिलांनी पास केली दहावीची परीक्षा

आकांक्षापुढती गगन ठेंगणे या उक्तीला साजेसं उदाहरण मुलुंडमध्ये समोर आलंय.  बाबू जगजीवनराम नगर परिसरातील चाळीत हलाखीचं जीणं जगणा-या रिक्षाचालक आणि त्यांच्या लेकीनं कौतुकास्पद असं यश मिळवलंय. रिक्षाचालक असणा-या शरीफ खान यांनी दिवसातून 8 ते 9 तास रिक्षा चालवून दहावीची परीक्षा दिली आणि त्यात 51 टक्के गुण मिळवलेत.

Jun 14, 2017, 08:39 PM IST

४१ वर्षांचे रिक्षाचालक देतायंत १० वीची परीक्षा

 शिक्षणाला कोणतीही सीमा नसते. माणूस हा आयुष्याच्या अखेरपर्यंत हा विद्यार्थी असतो असं म्हणतात. मुलुंड मधील शरीफ खान या  रिक्षाचालकाने हे विचार खरे ठरवत दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार केला आहे.

Mar 7, 2017, 09:07 AM IST

दिवाकर रावतेंचा मुजोर रिक्षाचालकांना सज्जड दम

मुंबई, ठाणे, कल्याणसह इतरत्र वाढत जाणारी रिक्षावाल्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही असा सज्जड दम राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला. 

Mar 5, 2017, 04:06 PM IST

साईड न दिल्याचा जाब विचारला म्हणून रिक्षाचालकाची हत्या

साईड न दिल्याचा जाब विचारला म्हणून रिक्षाचालकाची हत्या

Jan 15, 2016, 10:01 PM IST

पोलिसांचे नागरिकांवर 'तालिबानी छळ'

कायद्याचे रक्षकच कशी दादागिरी आणि दबंगगिरी करतात, याचं धक्कादायक वास्तव आता आम्ही तुम्हाला दाखवतो... 

Jan 13, 2016, 07:29 PM IST