right to information act

महाराष्ट्रात काय चाललंय? भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात मोर्चाची तयारी सुरु असतानाच RTI कार्यकर्त्याची हत्या

Sangli Crime News : सांगलीत माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष कदम असे आरटीआय (RTI) कार्यकर्त्याचे नाव असून त्यांच्याच गाडीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Feb 9, 2024, 10:49 AM IST

मोठा निर्णय : सरन्यायाधीशांचं कार्यालय आरटीआय अंतर्गत येणार

'माहिती दिल्यानं न्यायपालिकेची स्वतंत्रता प्रभावित होत नाही. परंतु, काही माहितीच्या गोपनीयतेची काळजी घ्यायला हवी'

Nov 13, 2019, 03:12 PM IST
 Anna Hazare opposes change of right to information act PT4M16S

राळेगणसिद्धी | 'माहिती अधिकार कायद्यातील बदल धोकादायक'

Anna Hazare opposes change of right to information act
राळेगणसिद्धी | 'माहिती अधिकार कायद्यातील बदल धोकादायक'

Jul 23, 2019, 09:25 PM IST

केंद्र सरकारचा माहिती अधिकार कायदा संपवण्याचा घाट : सोनिया गांधी

नव्या आरटीआय कायद्याबाबत केंद्र सरकारवर सोनिया गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. 

Jul 23, 2019, 05:52 PM IST