सर्वेत उघड झाले अनेक सिक्रेट जे महिला-पुरूष ठेवतात लपवून
प्रत्येकाच्या जीवनात काही सिक्रेट असतात. ही सिक्रेट ते आपल्या जीवनसाथीसोबत शेअर करत नाही, किंवा आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करत नाहीत. अशी काही सिक्रेट ते आपल्या मनात कमीत कमी १५ वर्षांपर्यंत ठेवतात.
Jul 16, 2015, 08:51 PM ISTनेपाळमधील भूकंपाचे दृश्य ड्रोनच्या नजरेतून
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे अनेक दृश्य समोर येत आहेत. मात्र ड्रोनने आकाशातून टिपलेले हे दृश्य नेपाळमधील भूकंपाच्या नुकसानाची नेमकी दाहकता किती आहे हे दाखवतंय, पाहा नेपाळमधील भूकंपाचे दृश्य ड्रोनच्या नजरेतून...
Apr 27, 2015, 09:59 PM ISTधोनीनं जाहीर केलं आपल्या चिमुकलीचं नाव...
भारतीय क्रिकेट कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी धोनी यांनी आपल्या नवजात मुलीच्या नावाच्या रहस्यावरचा पडदा उघडलाय.
Feb 10, 2015, 09:13 AM ISTपॉर्नः गुगल खोलू शकतो तुमची पोल
ह्युस्टन : चाइल्ड पॉर्नसंदर्भातील सामग्री ठेवणे एका युजरला महागात पडले आहे. गुगलने यांची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर लोकांनी खाजगी इमेलच्या प्रायव्हसी आणि इंटररनेट पुलिसिंगबाबत गुगलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Aug 5, 2014, 05:40 PM ISTदीवार चित्रपटातील लूकचं रहस्य उलगडलं
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलचे शेकडो फॅन्स आहेत. मात्र त्यांच्या अॅंग्री यंग मॅन लूकची गोष्ट वेगळीच आहे. १९७६ ला रिलीज झालेली दीवार फिल्मला लोकांनी खूप पसंती दिली, त्यात खासकरुन बीग बींच्या लूकला लोकांनी जास्त पसंत केलेय.
Jul 3, 2014, 06:02 PM ISTस्मृती इराणी यांचा गौप्यस्फोट, माझेही झाले होते ओझे!
लहानपणीच माझे ओझे झाले होते. माझा जन्म झाला त्यावेळी अज्ञात व्यक्तीने, 'बेटी तो बोझ होती है' असे माझ्या आईला सांगितले. तिला मारून टाका, असा धक्कादायक सल्ला दिला. मात्र, माझी हिम्मतवाली होती. तिने याकडे दुर्लक्ष करुन मला लहानाची मोठी केली, असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केलाय.
Jun 28, 2014, 06:44 PM IST