revanth reddy

तेलंगणात काँग्रेसच्या सरकारमध्ये अकबरुद्दीन ओवेसींना मोठी जबाबदारी; भाजप म्हणतं, 'हिंदूंना मारण्याची...'

Akbaruddin Owaisi : तेलंगणा विधानसभेत काँग्रेसकडून एआयएमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे या निर्णयाला भाजपाने विरोध केला आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली आहे.

Dec 9, 2023, 09:23 AM IST

मुख्यमंत्री असावा तर असा! शपथविधी पूर्ण होण्याआधीच पूर्ण केलं जनतेला दिलेलं आश्वासन

रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान शपथविधी पूर्ण होण्याआधीच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हालचाली सुरु झाल्या होत्या. 

 

Dec 7, 2023, 08:19 PM IST

रेवंत रेड्डी तेलंगाणचे नवे मुख्यमंत्री! 'या' तारखेला होणार शपथविधी, पाहा राजकीय कारकीर्द

Who is Revanth Reddy : तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 7 डिसेंबरला होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तेलंगणा विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून रेवंत रेड्डी (chief minister of Telangana) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 5, 2023, 07:20 PM IST

भाजपचा जायंट किलर! मुख्यमंत्री केसीआर अन् काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव करणारे कट्टीपल्ली वेंकट आहेत तरी कोण?

Kamareddy assembly constituency : मदर ऑफ ऑल बॅटल, अशी तेलंगाणाची कामारेड्‌डी हा मतदारसंघ बनला होता. 2018 च्या निवडणुकीत बीआरएस उमेदवार गम्पा गोरवधन यांनी ही जागा जिंकली होती. यापूर्वी 2014 च्या निवडणुकीतही (Telangana Assembly Elections) काँग्रेसने येथून विजय मिळवला होता. आता कट्टीपल्ली वेंकट (Venkata Ramana Reddy) यांनी दणदणीत विजय मिळवलाय.

Dec 3, 2023, 08:05 PM IST

ABVP तून सुरुवात, KCR यांना जोरदार टक्कर; रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?

Telangana Vidhan Sabha Election Results: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. यामध्ये एकमेव दक्षिण राज्याचा समावेश आहे. तेलंगणात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. रेवंत रेड्डी हे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत. 

Dec 3, 2023, 11:21 AM IST