व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेत राजीनामा सत्र
शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना दैनिकात वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामनाचे अंक पेटवण्यात आले, उद्धव ठाकरे यांच्याकडे माफीची मागणी होत आहे.
Sep 27, 2016, 10:17 PM ISTलखनऊ: शिवपाल यादव यांचा सर्व पदांचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 01:48 PM ISTरवी शास्त्री-अनिल कुंबळेमधला वाद शिगेला
भारतीय क्रिकेट टीमच्या कोचपदी निवड न झाल्यामुळे रवी शास्त्री भलताच नाराज झालेला आहे.
Jul 1, 2016, 06:32 PM ISTधोनीनं तडकाफडकी दिला राजीनामा
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आम्रपाली या रियालिटी इस्टेट कंपनीच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडर पदाचा राजीनामा दिला आहे.
Apr 15, 2016, 09:52 PM ISTअणेंना महागात पडणार विदर्भ, मराठवाड्याचे स्वातंत्र्य, राजीमाना देणार?
महाधिवक्ते श्रीहरी अणेंनी आता विदर्भापाठोपाठ स्वतंत्र मराठवाड्यासाठी वकिली सुरू केलीय. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अणेंचा राजीनामा घेतील अशी शक्यता आहे.
Mar 22, 2016, 09:11 AM ISTकंपनी सोडण्यासाठी माल्याने घेतले ५१५ कोटी
मद्यसम्राट विजय माल्याने युनायटेड स्पिरिट्समधून बाहेर पडण्यासाठी तडजोडीची किंमत म्हणून ७.५ कोटी डॉलर म्हणे ५१५ कोटी रूपये घेतले आहे. युनायटेड स्पिरिट्सची स्थापना माल्याच्या परिवाराने केली होती. याचे नियंत्रण डियाजिओच्या हातात आहे.
Feb 26, 2016, 04:31 PM ISTमतदारसंघात कामे होत नसल्याने हर्षवर्धन जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा
कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिलाय. आपल्या मतदारसंघात कामं होत नसल्यानं राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच दिला होता.
Dec 1, 2015, 06:33 PM ISTबहुमत सिद्ध करण्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांचा राजीनामा
बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी मैदानातून पळ काढल्याचे दिसत आहे. मी बहुमत सिद्ध करणारच, असा दावा मांझी यांनी गुरुवारी केला होता. मात्र, बहुमत सिद्ध करण्यापूर्वी आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे सोपविला.
Feb 20, 2015, 11:04 AM ISTसुजाता सिंग यांचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2015, 08:34 PM ISTकाँग्रेस `चार` मंत्र्यांना हटवणार की `दोन`?
काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे, ही परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, म्हणून सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना संघटनेच्या आणि जिल्हा बळकटीच्या कामाला लावण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.
May 31, 2014, 03:36 PM ISTअपेक्षित यश न मिळ्याने राजीनामा - नितीश कुमार
बिहारमध्ये जनता दल युनाटेड पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला. नितीश यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
May 17, 2014, 05:09 PM ISTराजीनामा दिला, अजितदादा म्हटले तरी काय?
अजित पवार स्वच्छ आहे, लवकरच सिद्ध होईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला राजीनामा.
Sep 25, 2012, 05:28 PM IST