२३ नेत्यांच्या लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी, सोनिया गांधी राजीनाम्याच्या तयारीत
काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग
Aug 23, 2020, 06:21 PM ISTनवी दिल्ली | अशोक लवासा एशियन डेव्हलपमेंट बँक उपाध्यक्षपदी निवड
नवी दिल्ली | अशोक लवासा एशियन डेव्हलपमेंट बँक उपाध्यक्षपदी निवड
Aug 18, 2020, 08:05 PM ISTऔरंगाबाद | करमाड घटनेवरुन रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची खोतकरांची मागणी
AURANGABAD RAILWAY MINISTER PIYUSH GOYAL RESIGN SHIVSENA LEADER KHOTKAR DEMAND
May 8, 2020, 09:45 PM ISTअग्निपरीक्षेआधीच सीएम कमलनाथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यासाठी साठी बहुमत चाचणीला सामोरं जायचं आहे. दुपारी २ नंतर विधानसभेचं कामकाज सुरु होणार आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आमदारांची संख्या कमी असल्यामुळे बहुमताचा आकडा गाठणं सरकारला कठीण झालं आहे. त्यामुळे १२ वाजता पत्रकार परिषद घेत ते राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Mar 20, 2020, 10:05 AM ISTज्योतिरादित्यंचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं- पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली
Mar 10, 2020, 03:56 PM ISTनवी दिल्ली | ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोनियांकडे राजीनामा पाठवला
नवी दिल्ली | ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोनियांकडे राजीनामा पाठवला
Congress Leader Jyotiraditya Scindia Resign From Congress
डुप्लेसिसचा दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा
फाफ डुप्लेसिसने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
Feb 17, 2020, 05:26 PM ISTमुंबई | मी राजीनामा दिलेला नाही - अब्दुल सत्तार
मुंबई | मी राजीनामा दिलेला नाही - अब्दुल सत्तार
Jan 5, 2020, 08:30 PM ISTमाझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या - अब्दुल सत्तार
माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या - अब्दुल सत्तार
Jan 4, 2020, 07:50 PM ISTअब्दुल सत्तारांच्या राजीनामा नाट्याला गंभीर वळण
अब्दुल सत्तारांच्या राजीनामा नाट्याला गंभीर वळण
Jan 4, 2020, 07:45 PM ISTआमदार गोरंट्याल यांचे बैठकीत ठरलं, समर्थकांसह राजीनामा देणार
जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंटयाल हे नाराज झाले आहेत.
Jan 4, 2020, 06:28 PM ISTखातेवाटपाआधीच महाविकास आघाडीला आणखी एक धक्का
महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात - देवेंद्र फडणवीस
Jan 4, 2020, 02:54 PM ISTअब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा- सूत्र
अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
Jan 4, 2020, 11:10 AM ISTऔरंगाबाद | औरंगाबादमध्ये भाजपाची महत्त्वाची बैठक
औरंगाबाद | औरंगाबादमध्ये भाजपाची महत्त्वाची बैठक
Dec 14, 2019, 08:20 PM IST