काँग्रेसला धक्का, गोव्यातले २ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिलाय.
Oct 16, 2018, 04:10 PM ISTम्हणून कर्णधारपद सोडलं, धोनीचा खुलासा
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं कर्णधारपद का सोडलं याचा खुलासा केला आहे.
Sep 13, 2018, 07:09 PM ISTगुरु देणार का नोकरीचा राजीनामा?
Aug 7, 2018, 05:45 PM ISTमराठा आरक्षण आंदोलन, दगडफेकीत जखमी तरूणाचा मृत्यू
रोहनवर मुंबईतल्या जेजे रुग्णालयात उपचार सुरू होते.
Jul 27, 2018, 08:04 AM ISTमहाराष्ट्रात राजकीय भूकंप : पाच आमदारांचा राजीनामा
महाराष्ट्रातील पाच आमदारांनी राजीनामा दिलाय.
Jul 27, 2018, 07:32 AM ISTलातूर | जिल्हा परिषद समिती सदस्य जनार्दन कासतेंचा राजीनामा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 26, 2018, 09:12 PM ISTमोदींच्या बाजुनं 'व्हिप' जारी करणाऱ्या चंद्रकांत खैरेंना राजीनाम्याचे आदेश
उद्धव ठाकरे यांनी काही खासदारांना फोन करून व्हीप काढल्याबद्दल चांगलंच सुनावलं
Jul 20, 2018, 11:52 AM ISTरमेश पोवार भारतीय महिला टीमचा नवा प्रशिक्षक
भारताचा माजी ऑफ स्पिनर रमेश पोवार याची भारतीय महिला टीमचा अंतरिम प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
Jul 16, 2018, 04:47 PM ISTभाजप खासदार गोपाळ शेट्टी खासदारकीचा राजीनामा देणार?
ख्रिश्चनांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शेट्टींचा माफी मागण्यास नकार
Jul 6, 2018, 02:15 PM ISTपंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा
पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन राजीनामा देणार आहेत.
Jun 20, 2018, 04:30 PM ISTडॉ. दीपक सावंत यांचा पक्षप्रमुखांकडे मंत्रीपदाचा राजीनामा
डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Jun 4, 2018, 11:31 PM ISTकोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु तपस भट्टाचार्य यांचा राजीनामा
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरुंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तपस भट्टाचार्य हे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु आहेत. तपस भट्टाचार्य यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.
Jun 1, 2018, 11:44 AM ISTआयपीएलच्या पराभवानंतर दिल्लीच्या टीममध्ये वाद
यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीच्या टीमच्या पदरी निराशाच आली. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम शेवटच्या क्रमांकावर राहिली.
May 22, 2018, 05:54 PM ISTनवी दिल्ली | राजीनाम्यानंतर राष्ट्रगीतापूर्वीच येडियुरप्पांनी सदन सोडलं - राहुल गांधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 19, 2018, 05:51 PM ISTराजीनाम्यानंतर राष्ट्रगीतापूर्वीच येडियुरप्पांनी सदन सोडलं - राहुल गांधी
पण, आज पंतप्रधान हे जनता, सुप्रीम कोर्ट आणि लोकशाहीपेक्षा मोठे नाहीत हे दिसून आलं....
May 19, 2018, 04:56 PM IST