प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही, नेमकी काय आहे निवडप्रक्रिया?
प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर पथसंचलन केले जाते. या पथसंचलनात देशातील विविध राज्यातील चित्ररथांचा समावेश असतो. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथाला अद्याप स्थान मिळाले नसल्याचे वृत्त समोर आले.
Dec 23, 2024, 01:43 PM ISTप्रजासत्ताक दिनाची परेड सर्वात आधी कुठे आणि कधी झाली?
Republic Day 2024 : 26 जानेवारीला आपला भारत देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. या दिवशी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भव्य संचलन केलं जातं. याचा इतिहास रंजक आहे.
Jan 25, 2024, 09:46 PM ISTRepublic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते?
Republic Day 2024 Chief Guest : दरवर्षी प्रजासत्ताक दिना निमित्तानं हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांची निवड कशी होते आणि त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला एकूण कितीवेळ लागतो हे जाणून घेऊया.
Jan 25, 2024, 06:19 PM ISTRepublic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच का आयोजित केली जाते?
Republic Day 2024: दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच का कर्तव्य पथावर आयोजित करण्यात येते परेड? तुम्हाला माहितीये का कारण?
Jan 25, 2024, 05:20 PM IST'शिवराज्याभिषेक' संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ, राजपथावर दिसणार झलक
Republic Day 2024 : शिवराज्याभिषेकच्या 350 व्या महोत्सवानिमित्त 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज' या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत संचलनात सहभगी होणार आहे.
Jan 25, 2024, 01:57 PM ISTप्रजासत्ताक दिनाची परेड पाहायची असेल, तर असे बुक करा तिकीट
देशभरात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातं आणि लोक मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमांना हजेरी लावतात.
Jan 11, 2024, 05:02 PM ISTRepublic Day 2023: ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील फरक काय? जाणून घ्या एका क्लिकवर
Flag hoisting and Flag Unfurling: 26 जानेवारी 1950 रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. 1950 च्या संविधानाने, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (Republic Day) म्हणून ओळखला जाऊ लागला.
Jan 25, 2023, 06:09 PM IST'पतली कमरिया तेरी, हाय हाय हाय...' जवानांची अशी परेड तुम्ही कधीच पाहिली नसेल, Video व्हायरल
'ढल गया दिन' नंतर आता 'पतली कमरियावर' जवानांची परेड, हा Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
Jan 19, 2023, 03:39 PM IST
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात चर्चेत राहिली पंतप्रधान मोदींची टोपी आणि गमछा
सोशल मीडियावर याची खूप चर्चा होत असून अनेकांना या टोपीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.
Jan 26, 2022, 03:48 PM ISTRepublic Day : राजपथावर विराट भारताची झलक आणि लष्करी सामर्थ्य
Republic Day 2022 : आज देश आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दिल्लीत सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात काही नावीन्य आणि बदल करण्यात आले आहेत.
Jan 26, 2022, 08:57 AM ISTRepublic Day Parade 2021 : आज जग पाहणार भारतीय सैन्याची ताकत आणि सांस्कृतिक वारशाची झलक
आज, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची आणि सांस्कृतिक वारशाची झलक आज जगाला पाहायला मिळणार आहे.
Jan 26, 2021, 07:06 AM ISTमोदींचं 'फेटा'प्रेम! पाच प्रजासत्ताक दिनाचे पंतप्रधानांचे पाच फेटे
देशभरामध्ये ७०वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येतोय.
Jan 26, 2019, 01:06 PM ISTनवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी संचलनात धर्पेश डांगर करणार एनएसएस तुकडीचे नेतृत्त्व
नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी संचलनात धर्पेश डांगर करणार एनएसएस तुकडीचे नेतृत्त्व
Jan 25, 2019, 08:40 AM ISTनवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी कडेकोट सुरक्षा
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी कडेकोट सुरक्षा
Jan 25, 2019, 08:35 AM IST'प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेती मुले सहभागी नसणार'
या पुरस्काराचे नाव बदलून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार करण्यात आले आहे.
Jan 18, 2019, 11:36 AM IST