republic day parade

प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्राच्या चित्ररथात शिवराज्याभिषेक सोहळा

प्रजासत्ताकदिनाला राजपथावर यंदा शिवराज्याभिषेक सोहळा दाखवला गेला. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देखणा चित्ररथ उभारला.

Jan 26, 2018, 11:09 AM IST

२६ वर्षांनंतर श्वान पथक करणार प्रजासत्ताक परेड

नवी दिल्ली : आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जवान असोत की पोलीस त्यांचे प्राण पणाला लावतात.

Jan 15, 2016, 03:12 PM IST

प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर मोदींचं पथ संचलन!

राजपथावर चालत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा वेगळेपण दाखवून दिलं. राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड झाल्यावर परत जाताना पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातल्या गाडीत बसण्याऐवजी राजपथावरून चालत जमलेल्या जनतेला अभिवादन केलं. 

Jan 26, 2015, 04:53 PM IST