26 जानेवारी 1950 रोजी स्वांतत्र्य भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरुवात झाली
प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड राजपथवर झाली नव्हती
26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड इरविन एम्फीथिएटरमध्ये झाली होती
1955 पासून नवी दिल्लीतल्या राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड सुरु झाली. हे आधी किंग्सवे नावाने ओळखलं जात होतं.
प्रजासत्ताक दिना परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथ सहभागी होणार याचा निर्णय सुरक्षा मंत्रालयाकडून घेतला जातो.
संचलन सोहळ्यात भारतीय शस्त्रांचे प्रदर्शन, लष्करी क्षमता या सह अनेक चित्तथरारक कवायती देखील सादर केल्या जातात
भारताच्या विविधतेचे आणि संस्कृतीचे दर्शन या दिवशी घडतं. भारताच्या लोकशाहीचे, सार्वभौमतेचे हा सोहळा प्रतीक आहे.