republic day ceremony

जाणून घ्या यंदाचा 'बीटिंग द रिट्रीट' सोहळा का ठरणार खास?

भारतात या सोहळ्याची सुरुवात १९५० पासून झाली.

Jan 28, 2019, 10:20 PM IST

भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांंदा प्रजासत्ताकदिनी होणार 'ही' गोष्ट

उद्या भारताचा 69 वा प्रजासत्तक दिन साजरा होणार आहे. यानिमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावर रंगारंग कार्यक्रम आणि शिस्तीचं दर्शन देणारी परेड  पाहण्यासारखी असते. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला एक खास आकर्षण आहे.  

Jan 25, 2018, 10:25 AM IST

प्रजासत्ताकदिनी राजपथावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ होणार सादर

दरवर्षी प्रजासत्तकदिनानिमित्त प्रत्येक राज्यांकडून खास चित्ररथ सादर केले जातात.

Jan 22, 2018, 03:47 PM IST

Video : ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचा राजपथावरचा संपूर्ण कार्यक्रम

68व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीत पथसंचलनाची भव्यता साऱ्या जगाला पुन्हा एकदा बघायला मिळाली. अनेक वैशिष्टं असणाऱ्या या पथसंचलनात राष्ट्रीय सुरक्षा गार्डाचे जवान यंदा प्रथमच संचलनात सामील झाले. त्याचप्रमाणे यूएईच्या जवानांचं एक खास पथकही संचलनात समील झालं. नेहमी प्रमाणे विविधा राज्याच्या सांस्कृतिक इतिहासाची ओळख करून देणारे चित्ररथही होते. गेल्यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ या संचलनात नव्हता. पण यंदा लोकमान्य टिळकाचा 160 वी जयंती आहे. त्यानिमित्त स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं इंग्रजांना खडसावून सांगणाऱ्या टिळाकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा महाराष्ट्राचा चित्ररथ संचलनात समील झाला. 

Jan 26, 2017, 12:39 PM IST