reporter

पत्रकाराच्या आईला अनुष्का शर्मा फोनवर थेट म्हणाली...

अभिनेत्री अनुष्का शर्मा एका पत्रकार परिषदेत, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होती. 

Mar 13, 2017, 08:08 PM IST

'झी 24 तास'च्या प्रतिनिधीला मारहाण प्रकरणी 9 जण अटकेत

नवी मुंबईतल्या दिघामध्ये 'झी २४ तास' पत्रकार व कॅमेरामन मारहाणी प्रकरणात आत्तापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

Mar 4, 2017, 08:43 AM IST

दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला

दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला 

Feb 28, 2017, 04:20 PM IST

दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला

दिघ्यात 'झी 24 तास'च्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आलीय. झी 24 तासच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आणि व्हिडीओ जर्नलिस्ट संदीप भारती यांना मारहाण करण्यात आलीय.

Feb 28, 2017, 03:16 PM IST

चिमुरड्यानं केली पत्रकाराची बोलती बंद

लहान मुलांनी दिलेल्या उत्तरांमुळे कित्येक वेळा मोठी माणसं अडचणीत येतात. याचाच प्रत्यय पाकिस्तानमधल्या एका पत्रकाराला आला आहे.

Jul 2, 2016, 05:21 PM IST

सोहेल खाननं महिला पत्रकारांना दिल्या शिव्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपट सुलतानपेक्षा त्याच्या लग्नाबाबतचीच चर्चा सुरु आहे.

May 21, 2016, 04:09 PM IST

VIDEO : मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचं 'तौबा... तौबा' वार्तांकन वायरल!

भारत - पाकिस्तानच्या ताणल्या गेलेल्या संबंधांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अचानक पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 'सरप्राईज' भेट दिली. यावर विविध चर्चाही झाल्या... वेगवेगळे मुद्देही उपस्थित करण्यात आले. 

Dec 26, 2015, 02:07 PM IST

साखरपुड्यासाठी निघालेल्या प्रियंकावर मृत्यूचा घाला

'दिव्य मराठी' या वर्तमानपत्रामध्ये सांस्कृतिक आणि सिने पत्रकार प्रियंका डहाळे हिचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. ती केवळ २६ वर्षांची होती. 

May 12, 2015, 09:54 AM IST

जया बच्चन यांनी पकडली रिपोर्टरची कॉलर

अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांना आपला राग आवरणं इतकं जड झालं की त्यांनी चक्क एका रिपोर्टरची कॉलरच पकडली...

May 8, 2014, 03:57 PM IST

मंत्र्याने दिला महिला पत्रकारावर सामूहिक बलात्काराचा आदेश

पुरुषी मानसिकतेचा हीन आणि धक्कादायक प्रकार रशियाच्या कनिष्ठ सभागृहात पाहायला मिळाला. रशियाच्या कनिष्ठ सभागृहाचे डेप्युटी स्पीकर ब्लादिमीर जिरिनोवोस्की यांनी भर पत्रकार परिषदेतच एका महिलेला धडा शिकवण्यासाठी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा आदेश देऊन टाकला.

Apr 22, 2014, 01:18 PM IST