पितृ पक्षात पडलेल्या 'या' 5 स्वप्नांचा काय असतो अर्थ? जाणून घ्या
पितृ पक्ष 2024 ला सुरुवात झाली असून 2 ऑक्टोबरपर्यंत पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाणार आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला पितृ पक्ष म्हणतात.
Sep 18, 2024, 11:25 AM ISTप्रेमानंद महाराज म्हणतात 'या' 5 वाईट सवयींमुळे येतो अकाली मृत्यू; तुम्ही तर अशी चूक करत नाही ना?
अकाली मृत्यू कशामुळे येतो याबद्दल प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांनी कारणं सांगितली आहे. ते म्हणतात तुम्हाला आयुष्यात 5 वाईट सवयी असतील तर...
Jul 18, 2024, 12:26 PM ISTShani Gochar : शनिच्या स्थितीबदलामुळे 'या' लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 2027 पर्यंत नशिबाची साथ
Shani Gochar : कर्मदाता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान असून मार्च 2025 पर्यंत तो या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मीन राशीत गोचर केल्यानंतर 2027 पर्यंत चार राशी भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.
May 17, 2024, 11:01 AM ISTघरीदेखील करु शकता गंगा स्नान! कसं ते जाणून घ्या
Ganga Snan at home:आंघोळीनंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या आणि त्यात गंगाजल टाका. यानंतर आंब्याचे पान घेऊन ते पाणी घरामध्ये शिंपडा. यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक उर्जा पसरते. गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते. यानंतर मोक्षप्राप्ती होते, असे म्हटले जाते.
May 14, 2024, 09:31 PM ISTShani Nakshatra Gochar : 30 वर्षांनंतर शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्रात गोचर, पुढील 4 महिने 'या' राशींवर बरसणार धनवर्षाव?
Shani Nakshatra Gochar : शनिदेव आज सकाळी 8.07 मिनिटापासून पूर्वाभाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात विराजमान आहेत. येत्या 18 ऑगस्टनंतर शनिदेव वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे पुढील चार महिने काही राशींवर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे.
May 12, 2024, 11:41 AM ISTफक्त पाणी स्वच्छ करण्यासाठीच नव्हे! तुरटीचा असाही उपयोग करून बघा
Astro Tips in marathi : फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठी नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक समस्या आणि पैशांची चणचणपासून मुक्ती मिळवण्यासाठीही उपयोग होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात तुरटीबद्दल काही उपाय सांगितले आहेत.
Mar 12, 2024, 12:18 PM ISTदेवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावे?
Vastu Tips in Marathi : प्रत्येकाच्या घरात देवघर असतं. पण या देवघराबद्दल धार्मिक शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावं हे तुम्हाला माहिती आहे का?
Mar 10, 2024, 05:34 PM ISTउत्तेजना वाढवण्यासाठी काय खायचे मुघल बादशाह?
राजे आणि सम्राट नेहमी तरुण राहण्यासाठी काय खात असत? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. युनानी उपचारांमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
Dec 29, 2023, 04:08 PM ISTRajyog 2024: नव्या वर्षी तयार होणार 'हे' खास राजयोग; 'या' राशींच्या घरी भरपूर पैसा येण्याची शक्यता
Rajyog 2024: ज्योतिष शास्त्रानुसार गुरु प्रत्यक्ष असल्यामुळे गजलक्ष्मी राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे धन आणि सुखात वाढ होते. याशिवाय नववर्षात केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार असून तो अत्यंत शुभ आहे.
Dec 24, 2023, 10:55 AM ISTShukra Gochar : नोव्हेंबरमध्ये 'या' राशी होणार मालामाल; शुक्र ग्रहाच्या स्वराशीत प्रवेशामुळे मिळणार नशिबाची साथ
Venus Planet Gochar In Tula: शुक्र नोव्हेंबरमध्ये तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं.
Oct 17, 2023, 09:51 AM ISTNavratri 2023 : शारदीय नवरात्र कधी आहे? मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video
Navratri 2023 : सर्वपित्री अमावस्येच्या (sarvapitri amavasya 2023) दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. घरोघरी घटस्थापना (Ghatasthapana 2023) करण्यात येणार आहे.
Oct 7, 2023, 06:00 AM ISTसुख समृद्धीसाठी बुधवारी करा गणरायाचे 'हे' 5 उपाय
Lord Ganesh Upay : सनातन धर्मात प्रत्येक दिवस हा कुठला ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. बुधवार हा गणपतीची आराधना करण्याचा दिवस आहे. घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून बुधवारी गणरायाचे 5 उपाय करा.
Aug 9, 2023, 06:55 AM ISTशनी वक्रीमुळे नोव्हेंबरपर्यंत 3 राशींना अमाप पैसे कमावून करोडपती होण्याचा योग
Shani Vakri 2023 : ग्रह माली एखादा ग्रह जेव्हा उलटा प्रवास करतो त्याला वक्रीस्थिती असं म्हणतात. सध्या शनीदेव वक्रीस्थितीत असल्याने नोव्हेंबरपर्यंत तीन राशींचं नशिबात कलाटणी मिळणार आहे.
Jul 13, 2023, 08:43 AM IST
Bhadra Rajyog : 24 जूनला विशेष राजयोग! बुध करणार मिथुन राशीत गोचर; 'या' राशी होणार मालामाल?
Bhadra Mahapurush Rajyog 2023 : 24 जूनला बुध गोचरमुळे कुंडलीत भद्रा महापुरुष राजयोग जुळून येणार आहे. या राजगोगामुळे काही राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार आहे.
Jun 5, 2023, 02:58 PM ISTBudh Asta 2023 : बुध गोचर केल्यानंतर जाणार अस्ताला; 'या' 5 राशींवर संकट कोसळणार; नोकरी-व्यवसायात नुकसान?
Budh Rashi Parivartan 2023 : बुद्धिमत्ता, पैसा आणि तर्कशास्त्राचा कारक बुध ग्रहाचे गोचर होणार आहे. त्यानंतर बुध ग्रह अस्त होणार आहे. यामुळे 5 राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. काही उपाय केल्यास तुम्ही या त्रासातून मुक्ती मिळवू शकता.
Jun 5, 2023, 09:25 AM IST