reliance communications

...तर रिलायन्स जिओच्या महाराष्ट्रातील ग्राहकांना जोर का झटका

रिलायन्स जिओ आणि आरकॉम अर्थात रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्यात स्पेक्ट्रम खरेदी करण्यासंदर्भातील व्यवहार होणार आहे.

Dec 24, 2018, 12:47 PM IST

अनिल अंबानी म्हणतात, अडचणीच्या काळात लोक माझा फोनसुद्धा घेत नव्हते

रिलायन्स जिओबरोबरच्या करारानंतर अनिल अंबानींच्या परिस्थितीत सुधारणा

Jan 4, 2018, 04:57 PM IST

RCom च्या ग्राहकांना झटका, १ डिसेंबरपासून बंद होणार वॉईस कॉल सेवा

रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.

Nov 4, 2017, 04:20 PM IST

या कंपनीने दिली ३३ रुपयांत १जीबी डेटा आणि कॉलिंगची सुविधा

दररोज टेलिकॉम कंपन्या नवे प्लॅन्स लॉन्च करत असल्याचं पहायला मिळत आहे. आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने ३३ रुपयांच्या नव्या प्लॅनची घोषणा केली आहे.

Sep 23, 2017, 11:34 PM IST

अंबानी बंधुमध्ये चढाओढ, रिलायन्सनं आणली जबरदस्त ऑफर

भारतीय टेलीकॉम मार्केटमध्ये रिलायंस जियोच्या एन्ट्रीनंतर मोबाईल डेटाच्या किंमतीवरुन मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. टेलीकॉम कंपन्या मार्केटमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जियो इंफोकॉमला टक्कर देण्यासाठी भाऊ अनिल अंबानी देखील मैदानात उतरले आहेत.

Sep 12, 2016, 08:58 AM IST