कोलेस्टेरॉल कमी होत नाही? 'हे' 5 मसाले करतील मदत
How to Reduce High Cholesterol: उच्च कोलेस्टेरॉल असल्यास आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आपण आपल्या घरात सहज उपलब्ध असलेले मसाले वापरून उच्च रक्तदाब कमी करू शकतो. जाणून घेऊया कोणते आहेत हे मसाले.
Oct 14, 2024, 03:39 PM ISTलसूण खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा, फक्त 'या' पद्धतीने करा सेवन
लसूण हा किचेनमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेवण अधिक चवदार बनविण्यासाठी लसूणचा उपयोग केला जातो. याशिवाय लसूण हे आपल्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे.
Apr 14, 2024, 03:42 PM ISTCholesterol Symptoms: आयुष्यात कधीच वाढणार नाही कोलेस्टेरॉल, फक्त 'हे' पदार्थ खाणं सोडा!
Diet For Reduce Cholesterol : कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकारचा त्रास होऊ शकतो. जास्त कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक होतात तसेच हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या.
Jan 11, 2024, 04:43 PM ISTReduce cholesterol: थंडीत वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी कारायचंय? 'हा' 1 उपाय करूनच बघा
थंडीत वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी कारायचंय? 'हा' 1 उपाय करूनच बघा
Jan 2, 2024, 10:36 AM ISTHigh Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायात दिसतात ही 5 लक्षणे, वेळीच ओळखा आणि सावध व्हा
Cholesterol : आजकाल आपल्या जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Dec 13, 2022, 01:40 PM ISTHigh Cholesterol चे होईल कायमचे नामोनिशाण, दररोज खा स्वयंपाकघरातील 'या' 2 वस्तू
Foods For Bad Cholesterol:आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. कोलेस्ट्रॉल कमी केले नाही तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होते. यावर दोन सोपे उपाय आहेत, ते जाणून घ्या.
Nov 19, 2022, 09:16 AM ISTBad Cholesterol: कोलेस्ट्रॉल कमी करायचंय मग 'हा' पर्याय निवडा!
उच्च कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) कोणतीही चिन्हं किंवा संकेत शरीरामध्ये आधीच दिसत नाहीत, म्हणून याला सायलेंट किलर असेही म्हणतात. यामुळे हृदयविकाराच्या झटका येण्याची दाट शक्यता असते.
Nov 4, 2022, 07:17 PM ISTHigh Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा
Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.
Oct 8, 2022, 03:33 PM ISTcholesterol: ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, निष्काळजीपणामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.
Oct 4, 2022, 04:43 PM ISTआता वाईट Cholesterol वाढणार नाही; आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश
उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका तर वाढतोच पण स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज आणि अर्धांगवायूचा धोकाही वाढतो.
Sep 8, 2022, 08:08 AM ISTशरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग 'या' गोष्टी जाणून घ्या
सकाळी उठून फक्त 'या' गोष्टीचे सेवन करा, कोलेस्ट्रॉल राहिल नियंत्रणात
Aug 29, 2022, 05:47 PM ISTBad Cholesterol: आता गोळ्यांची गरजही पडणार नाही, 'असं' कमी करू शकता कोलेस्ट्रॉल
रक्त तपासणीद्वारे तुम्ही रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळीची माहिती घेऊ शकता.
Aug 29, 2022, 07:39 AM ISTकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश
चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोषक आहाराकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायचे असल्यास खालील पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.
Jan 2, 2017, 04:17 PM IST