Belly Fat : डाएट सोडा आणि ज्योतिष्यशास्त्रानुसार, करा तुमच्या पोटाचा घेर कमी, कसा पाहा!
ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रह हा शरीरात होणाऱ्या वाढीचा घटक मानला जातो. त्यामुळे लठ्ठपणाचा या ग्रहाशी थेट संबंध आहे
May 22, 2023, 10:30 PM ISTBelly Fat कमी करण्यासाठी मेहनत करणं सोडा, तर असं कमी करा सुटलेलं पोटं
पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हीही प्रचंड मेहनत घेत असाल, मात्र काही केल्या वजन कमी होत नाहीये का?
Jan 10, 2023, 07:21 PM ISTआता Belly Fat कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टीप्सचा करा वापर
आजकाल बऱ्या लोकांची समस्या ही बेली फॅट असते. बेली फॅट आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरतं. बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करत असाल मात्र त्याचा काहीही फायदा होत नाहीये का? यासाठीच आज आम्ही तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टीप्स सांगणार आहोत.
Nov 12, 2022, 07:35 PM ISTपोटाची चरबी वाढत चालली आहे? मग तुम्ही या चुका करताय... त्या आजच सुधारा
जर तुम्हालाही पोटाच्या चरबीचा त्रास होत असेल तर तुम्ही करत असलेल्या चुका सुधाराव्या लागतील.
Jan 29, 2022, 05:21 PM ISTचरबी घटवण्यासाठी या आहेत टिप्स
धावपळीच्या युगात बदलती जीवनशैली, अयोग्य आहार यामुळे शरीरातील चरबी वाढत आहे. याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही पौष्टिक खानपान आणि योग्य व्यायाम ही सूत्री वापरता का? इथे आम्ही तुम्हाला काही टिप्स देतोय ज्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी नियंत्रित होण्यास मदत होईल.
Nov 23, 2015, 06:02 PM IST