'एअर इंडिया'त विमान कर्मचाऱ्यांची नोकर भरती!
'एअर इंडिया' या हवाई वाहतूक कंपनीचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी विमान कर्मचाऱ्यांची नोकर भरती करण्यात येणार आहे. ५०० वैमानिकांसह १५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची (केबिन क्रू) भरती येणार येणार आहे, असे पीटीआयने म्हटलेय.
Jul 27, 2016, 06:34 PM ISTएसबीआय बँक भरतीचा निकाल घोषीत
एसबीआय बँकेनं 17,140 क्लार्क भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला आहे.
Jun 18, 2016, 04:18 PM ISTनागपुरातल्या पोलीस भरतीत पुन्हा एकदा राडा
नागपुरातल्या पोलीस भरतीत पुन्हा एकदा राडा
May 17, 2016, 09:42 PM ISTपोलीस भरतीमध्ये घोटाळा
पोलीस भरतीमध्ये बोगस उमेदवार उभे करून गडबड करणाऱ्या आठ आरोपींना बीड पोलिसांनी जेरबंद केलंय.
Apr 2, 2016, 04:56 PM ISTबीडमध्ये पोलीस भरतीत गैरप्रकार... आठ आरोपींना अटक
बीडमध्ये पोलीस भरतीत गैरप्रकार... आठ आरोपींना अटक
Apr 1, 2016, 09:09 PM ISTएअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भर्ती
एअर इंडिया चार्टर्स लिमिटेडने वेगवेगळ्या पदासांठी भर्ती काढली आहे. ३० मार्चपर्यंत या पदासाठी अर्ज करायचा आहे.
Mar 26, 2016, 04:22 PM ISTरेल्वे भरती परीक्षेसाठीची आयकार्ड जारी
रेल्वे भरती परीक्षेसाठीची अॅडमिट कार्ड रेल्वे प्रशासनानं जारी केली आहेत.
Mar 10, 2016, 03:37 PM ISTपोलीस भरती : नवीन नियमांचा उमेदवारांना फटका?
पोलीस भरतीत शारीरिक चाचणी दरम्यान होणाऱ्या अपघांवर मात करण्यासाठी सरकारनं नियमांमध्ये मोठा फेरबदल केला.
Feb 24, 2016, 11:05 PM ISTखुशखबर ! डीआरडीओ मध्ये नोकरीची संधी
संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO मध्ये सीनियर टेक्निकल असिस्टेंट या पदासाठी ५६४ जागांसाठी, टेक्निशिअन या पदासाठी ३४५ आणि इतर जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
Feb 1, 2016, 04:09 PM ISTमुंबई पालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती
मुंबई महापालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.
Jan 28, 2016, 03:18 PM ISTरिक्त पदं न भरल्यानं जळगावात रुग्णांचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 08:35 PM ISTरेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!
रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत.
Dec 23, 2015, 11:32 AM ISTनव्या वर्षात येणार "अच्छे दिन'
रोजगारासाठी पुढील वर्ष 'अच्छे दिन' आणणारे ठरणार आहे. पुढील वर्षांत वेतनात १० ते ३० टक्के वाढीची आशा आहे. तसेच खासगी सेक्टरमधील ई-कॉमर्स आणि उत्पादन क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2015, 11:29 AM ISTमुंबईत टाटा इंस्टीट्यूटमध्ये ५५,००० रुपये वेतनाची नोकरी
टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार १४ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करु शकतात.
Sep 30, 2015, 04:33 PM IST'पोलीस भरती' करून देणारा भामट्या पोलिसांच्या ताब्यात
'पोलीस भरती' करून देणारा भामट्या पोलिसांच्या ताब्यात
Sep 3, 2015, 10:54 AM IST