मुंबईत टाटा इंस्‍टीट्यूटमध्ये ५५,००० रुपये वेतनाची नोकरी

टाटा इंस्‍टीट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये असिस्‍टंट प्रोफेसर पदासाठी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार १४ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करु शकतात.

Updated: Sep 30, 2015, 04:35 PM IST
मुंबईत टाटा इंस्‍टीट्यूटमध्ये ५५,००० रुपये वेतनाची नोकरी title=

मुंबई : टाटा इंस्‍टीट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये असिस्‍टंट प्रोफेसर पदासाठी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार १४ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करु शकतात.
पदाचे नाव : असिस्‍टंट प्रोफेसर
वेतन : ५५,००० रुपये
नोकरीचे ठिकाण : मुंबई
पात्रता : मान्‍यता प्राप्‍त संस्‍थेची पदवी ( मास्‍टर डिग्री) आणि पीएचडी 

नोकरीबाबत अधिक अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.