भरती: भारतीय रेल्वे दक्षिण पश्चिम विभाग
भारतीय रेल्वे दक्षिण पश्चिम विभागात भरती
भारतीय रेल्वे दक्षिण पश्चिम विभागात शिकाऊ कारागिर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आय.टी.आय पास उमेदवारांची भरती करण्यात येत आहे.
अधिक तपशील मिळवण्यासाठी http://www.swr.indianrailways.gov.in वर संपर्क साधा
Aug 13, 2014, 01:32 PM IST
महावितरणमध्ये २८४ जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (MSEDCL) विविध पदांच्या २८४ जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
Aug 7, 2014, 12:27 PM ISTमुंबई पालिकेत प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील "प्रयोगशाळा सहाय्यक" या संवर्गातील सध्या रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहे. एकूण पाच पदे रिक्त आहेत.
Jul 26, 2014, 03:42 PM ISTरेल्वेत निघाली बंपर भरती, २५०० TTE भरणार
रेल्वे मंत्रालयाने देशभरातील २५०० टीटीईच्या भरतीला मंजुरी दिली आहे. यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी भरती मानली जात आहे.
Jul 16, 2014, 07:19 PM ISTमुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत व प्रसुतिगृहे यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
Jul 12, 2014, 09:28 PM ISTखुशखबर : ‘बँक ऑफ इंडिया’त 4500 जणांची भरती!
‘बीओआय’ अर्थातच बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2014-15 साठी 4500 जागांसाठी भरती जाहीर केलीय. यापैंकी 2000 पद अधिकारी वर्गातील तर उरलेल्या 2500 जागा क्लार्क आणि इतर कर्मचारी वर्गातील भरती होणार आहे.
Jun 10, 2014, 01:21 PM ISTनोकरीची संधी: भारतीय स्टेट बँकेत 5199 पदांसाठी भरती
भारतीय स्टेट बँकेत क्लार्क तब्बल 5199 पदांसाठी भरती होणार आहे. 2014-15 साठी ही भरती असेल. देशातल्या एसबीआयच्या अनेक शाखांमध्ये लिपीकाची जागा रिक्त होत असल्यानं नवी भरती करण्यात येतेय
May 26, 2014, 04:02 PM ISTनोकरीची संधी : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात भरती
ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयात लिपिक आणि टंकलेखक 76 जागा आणि निम्नश्रेणी लघुलेखक 9 जागा अशी एकूण 85 पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2014 आहे.
May 20, 2014, 07:00 AM ISTराज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार
राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.
May 15, 2014, 08:57 AM ISTएलआयसीमध्ये नोकरीची संधी
एलआयसी हाऊसिंग फायन्सास लिमिटेडमध्ये आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीमध्ये १०० रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. एलआसीमध्ये सहाय्यक पदाच्या जागा भरण्यात येणार आहे.
Mar 6, 2014, 01:29 PM ISTशासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सरळसेवा भरती
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सरळसेवा भरती
Feb 28, 2014, 12:44 PM ISTशासकीय मुद्रण, लेखनसामग्री विभागात नोकरीची संधी
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र राज्य या विभागात वरिष्ठ लिपिक, विक्रेता/विक्रेती, वाहन चालक, चपराशी, सफाईगार/मजदूर, स्वच्छक आणि कर्मशाळा परिचर या संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Feb 12, 2014, 03:23 PM ISTठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती
ठाणे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
Feb 6, 2014, 05:19 PM IST<B> <font color=#3333cc>चला इन्कम टॅक्स ऑफिसर होण्याची संधी!</font></b>
मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशननं योग्य उमेदवारांकडून इन्कम टॅक्स ऑफिसरच्या पोस्टसाठी अर्ज मागवले आहेत. २६३ जागांसाठी ही भरती होणार असून मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी ४ फेब्रुवारी २०१४ पूर्वी हे अर्ज पाठवायचे आहेत. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे.
मुंबई महापालिकेत लघुलेखक पदासाठी थेट भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ७५००-२०२०० रूपये अधिक ग्रेड पे २४०० रूपये अधिक भत्ते आणि वेतन श्रेणीतील लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) या संवर्गातील प्रवर्गनिहाय सध्या रिक्त असलेली तसेच संभाव्य रिक्त होणारी एकूण ९८ पदे भरण्यात येणार आहेत.
Jan 9, 2014, 04:37 PM IST