recognized

आता घाबरायची गरज नाही... तुम्ही Google वर काय सर्च केलं हे गुगल स्वत: 15 मिनिटात विसरणार

Google ने गेल्यावर्षी मोबाइल ऍपसाठी नवीन वैशिष्ट्ये सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

Mar 24, 2022, 05:13 PM IST

कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, एसआयटी तपासाला मोठे यश

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटल्याचे वृत्त समोर येत आहे.

Jul 21, 2019, 01:14 PM IST

पानसरे हत्या : 14 वर्षांच्या मुलानं आरोपी समीर गायकवाडला ओळखलं

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याची ओळख परेड झालीय. यावेळी, एका 14 वर्षांच्या मुलानं समीरला ओळखलंय. 

Oct 8, 2015, 10:56 AM IST

रत्नागिरीत फार्मसी कॉलेजला मान्यता

बातमी आहे 'झी २४ तास'च्या दणक्याची. रत्नागिरी फार्मसी कॉलेज अर्थात औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची तत्वत: मान्यता मिळालीय.

Nov 28, 2014, 10:15 PM IST

भोई समाजातील बहिष्कृत मुले पुन्हा समाजात

भोई समाज पंचायतीने आंतरजातीय विवाह केलेल्या आणि अनेक वर्ष समाजातून बहिष्कृत असणा-या मुलांना पुन्हा एकदा समाजात समाविष्ट करण्य़ाचा निर्णय घेतला आहे.

Apr 30, 2014, 09:51 AM IST