recognition

ट्रम्प यांच्या वादग्रस्त घोषणेनंतर मध्य आशियात अस्थिरता वाढणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळं इस्त्रायल आणि मध्य आशिया पुन्हा एकदा चर्चेत आलेत. वादग्रस्त जेरुसलेम शहराला इस्त्रायलची राजधानी म्हणून अमेरिकेनं अधिकृत मान्यता दिलीय. यामुळं मध्य आशियात पुन्हा एकदा अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. 

Dec 7, 2017, 10:24 PM IST

पुणेकरांनो, मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार नाही कारण...

पुणे मॅरेथॉनला दोन दिवस शिल्लक असताना भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं मॅरेथॉनची मान्यता रद्द केली गेलीय. 

Dec 1, 2017, 06:03 PM IST

मुंबईत 39 नव्या कॉलेजेसना मान्यता

मुंबईत 39 नव्या कॉलेजेसना मान्यता

May 13, 2017, 09:28 PM IST

समलिंगी संबंधांना मान्यता देणाऱ्या मेक्सिकोचा आणखी एक विक्रम...

समलिंगी संबंधांना मान्यता देणाऱ्या मेक्सिको सिटीच्या नावावर आता आणखी एका विक्रमाची नोंद झालीय.

Nov 24, 2015, 02:56 PM IST

समलैंगिक संबंधाना कायदेशीर मान्यतेनंतर आज फैसला

समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला होता. त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्याबाबत आता अंतिम फैसला येणार असून, समलैंगिक संबंधांना सुप्रीम कोर्टही शिक्कामोर्तब करणार का, याकडं सगळ्यांच्या नजरा लागल्यात.

Dec 11, 2013, 10:33 AM IST