reaction

त्या व्हिडिओवर जानकरांचं स्पष्टीकरण

राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धमत्स्यव्यवसाय राज्यमंत्री महादेव जानकर यांची निवडणूक अधिका-यावर दबाव आणणारी व्हिडिओ क्लिप वायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Dec 5, 2016, 09:42 PM IST

'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची नीट काळजी घेतली नाही

Dec 4, 2016, 04:43 PM IST

'चिल्लर लोक चिल्लरपणा करणार'

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लावण्याची घोषणा करणारे भाजपचे खासदार किरीट सौमय्या यांची खिल्ली उडवणारे पोस्टर्स भाजप प्रदेश कार्यालया समोर लावण्यात आले होते.

Dec 2, 2016, 07:31 PM IST

होमवर्कशिवाय नोटबंदीचा निर्णय, शॉटगन धडाडली!

भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Nov 18, 2016, 06:55 PM IST

नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद अधिवेशनात उमटणार

16 तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत सुरू रहावं, यासाठी हा प्रयत्न आहे. मात्र नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद या अधिवेशनात उमटणार, हे नक्की... कारण या बैठकीपूर्वीच काँग्रेससह 7 विरोधी पक्षांनी बैठक घेऊन आपली रणनीती ठरवली.

Nov 14, 2016, 10:53 PM IST

'अमेरिकेत जाऊन ट्रम्पचं अभिनंदन करणार'

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.

Nov 11, 2016, 02:03 PM IST

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो करणार नाही

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कंपनी करणार नाही, असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

Nov 7, 2016, 11:21 PM IST

बुरख्याची लाज वाटायची गरज नाही-सुप्रिया सुळे

मला माझी साडी घालण्याची लाज वाटत नाही, त्यामुळे बुरखा घालण्याची लाज वाटण्याची गरज नाही. साडी माझ्या संस्कृतीचा भाग आहे, तसाच बुरखाही आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

Nov 6, 2016, 05:28 PM IST

'चांगलं गातात ते जास्त पितात'

चांगलं गातात ते जास्त दारू पितात असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे.

Oct 24, 2016, 10:51 PM IST