reaction

महाराष्ट्रातील दैदिप्यमान विजयावर बोलले मुख्यमंत्री....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला मुंबईच्या जनतेने आशीर्वाद दिला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानत शिवसेनेला डीवचले आहे. महाराष्ट्राने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Feb 23, 2017, 09:55 PM IST

पुण्यातल्या रद्द झालेल्या सभेबाबत मुख्यमंत्री म्हणतात...

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली.

Feb 18, 2017, 10:15 PM IST

'सामना'वरील बंदीच्या मागणीवर उद्धव संतापले...

 भाजपने  तीन दिवस 'सामना'वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहे. आपल्या ठाकरी शैलीत त्यांनी भाजप, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर तोंडसुख घेतले आहे. 

Feb 15, 2017, 08:47 PM IST

'जुनं नातं तुटल्यावर वेदना होतातच'

कुठलंही खूप जुनं नातं तुटलं की वेदना होतातच मात्र आता नवी पिढी आली आहे.

Jan 28, 2017, 06:03 PM IST

राज ठाकरेंसोबत युतीबाबत उद्धव ठाकरेंची अजब प्रतिक्रिया

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली एकला चालो रे ची भूमिका बदलत प्रस्ताव आल्यास युती करण्याचे संकेत दिले असले तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत युती करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी केवळ हात जोडून जय महाराष्ट्र अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 10, 2017, 04:25 PM IST

'धोनीच्या राजीनाम्यामुळेच युवराजचं कमबॅक'

धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळेच युवराज सिंगचं कमबॅक झाल्याची प्रतिक्रिया युवराजचे वडिल योगराज सिंग यांनी दिली आहे.

Jan 7, 2017, 10:11 PM IST

म्हणून धोनीच्या राजीनाम्याविषयी सेहवाग गप्प होता

महेंद्रसिंग धोनीनं वनडे आणि टी20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेटविश्वातून याबद्दल प्रतिक्रिया येत होत्या.

Jan 7, 2017, 09:59 PM IST

धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर शाहीद आफ्रिदी पाहा काय म्हणाला

महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रीडा जगताने त्याने भारतीय संघातील कर्णधारपदाच्या करियरसाठी शुभेच्छा दिल्या. यात सचिन, शाहीद आफ्रीदी, मोहम्मद कैफ, हर्षा भोगलेंचा समावेश आहे.

Jan 7, 2017, 12:13 PM IST

बंगळूरु विनयभंग प्रकरण, अक्षयने व्यक्त केला निषेध

बंगळूरु विनयभंग प्रकरण, अक्षयने व्यक्त केला निषेध

Jan 5, 2017, 04:37 PM IST

बंगळूरु विनयभंग प्रकरण, अक्षयने व्यक्त केला निषेध

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जिथे देशभरात जल्लोष होता दुसरीकडे बंगळूरुमध्ये त्याच रात्री माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. सामान्य माणसांपासून ते बॉलीवूडपर्यंत सर्वांनीच या घटनेबाबत निषेध व्यक्त केलाय. अभिनेता अक्षय कुमारनेही तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केलाय.

Jan 5, 2017, 01:29 PM IST