rcb vs rr match

RR vs RCB: फाफची एक मोठी चूक आणि...; कर्णधाराच्या चुकीने विराटचं IPL जिंकण्याचं स्वप्न भंगलं

RR vs RCB: 22 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या फलंदाजांना रोखण्यात यश आलं. पहिल्या डावात एकाही फलंदाजाने अर्धशतकही झळकावले नाही. 

May 23, 2024, 08:22 AM IST

विराट कोहली की संजू सॅमसन, एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी? अशी आहे राजस्थान-बंगळुरुची Playing XI

IPL 2024, RCB vs RR Eliminator Match: आयपीएलच्या सतराव्या हंगामात आज एलिमिनेटर सामना खेळवला जाणार असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. आरसीबीने सलग सामने जिंकत प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. 

May 22, 2024, 04:43 PM IST

दिनेश कार्तिकच्या रनआऊचा जबरदस्त व्हिडीओ! LIVE मॅचमध्ये रंगला ड्रामा, पाहा व्हिडीओ

दिनेश कार्तिकच्या रनआऊटची खूप चर्चा होत आहे. दिनेश कार्तिकला रन आऊट करण्याआधी युजवेंद्र चहलकडे आलेला बॉल खाली पडला.

Apr 27, 2022, 09:15 AM IST