rcb vs mi 0

Rohit Sharma: रोहितने ओरडून सांगूनही हार्दिकची मनमानी सुरुच; अखेर टीमला भोगावे लागले परिणाम!

IPL 2024: यंदाचा सिझन सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत होती. याचं कारण म्हणजे मॅनेजमेंटने रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याकडे टीमची धुरा सोपवली. मुंबईच्या टीमचं कर्णधारपद मिळताच हार्दिक पंड्या सतत स्वत:ची मनमानी करत असल्याचं समोर आलं आहे.

Apr 13, 2024, 01:12 PM IST

आयपीएलमध्ये बंगळुरुसाठी 16.50 कोटीचा खेळाडू ठरतोय खलनायक, तीनवेळा शुन्यावर बाद

IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आयपीएलचा सतरावा हंगामही निराशाजनक ठरताना दिसतोय. यंदाच्या हंगामात आरसीबीला केवळ पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवता आला आहे. आरसीबी पॉईंटटेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. 

Apr 12, 2024, 05:51 PM IST

IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या मिशन 'आयपीएल'ला मोठा धक्का, 8 कोटींचा प्रमुख गोलंदाज पडला बाहेर

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी सामना रंगणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला आता पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. पण त्याआधीच मुंबईला मोठा धक्का बसला आहे. 

May 9, 2023, 02:02 PM IST

Rohit Sharma On Jasprit Bumrah: पराभवानंतर रोहितला आली जस्सीची आठवण, म्हणाला "बुमराहशिवाय आमचं..."

RCB vs MI, IPL 2023 News: पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) बुमराहचा उल्लेख करत महत्त्वाची गोष्ट बोलून दाखवली आहे. कोणीतरी पुढाकार घेऊन पुढं जाणं आवश्यक आहे. आम्ही त्यावर (Jasprit Bumrah) अवलंबून राहू शकत नाही, असं रोहित शर्मा म्हणतो.

Apr 3, 2023, 12:09 AM IST

Mark Boucher on Rohit Sharma: रोहित शर्मा खेळणार की नाही? सामन्यापूर्वी सर्वात मोठी अपडेट समोर!

Rohit Sharma, IPL 2023: पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही? असा सवाल उपस्थित होत होता. त्यावर आता कोच मार्क बाउचर (Mark Boucher) यांनी मोठी अपडेट दिली आहे.

Apr 2, 2023, 03:15 PM IST

IPL 2023 : आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी! आजचा Mumbai Indians आणि RCB यांच्यातील सामना रद्द?

RCB vs MI 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) ला मोठ्या थाट्यात सुरुवात झाली. आज रविवारी आयपीएलमध्ये डबल धमाका (IPL Double Header) होणार आहे. त्यापूर्वी आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. मुंबई इंडियन्स आणि RCB यांच्यामधील  (RCB vs MI) सामना रद्द होण्याची शक्यता आहे. 

Apr 2, 2023, 10:13 AM IST

WPL 2023, MI vs RCB: आज हरमनप्रीत-मानधना आमनेसामने, कोण मारणार बाजी?

WPL 2023, MI vs RCB: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स (MI vs RCB) आमनेसामने येणार असून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महिला प्रीमियर लीगचा चौथा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. 

Mar 6, 2023, 12:10 PM IST

अंपायरकडून विराटसोबत मैदानात धोकेबाजी? नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

अंपायरच्या निर्णयावरून पुन्हा वाद, व्हिडीओ पाहून सांगा कोहली OUT की...

 

Apr 10, 2022, 04:17 PM IST

अरेरे! स्टार खेळाडूच कॅप्टन रोहितच्या मेहनतीवर फिरवतायत पाणी

लाजीरवाण्या पराभवाला 3 स्टार खेळाडू जबाबदार, कॅप्टन रोहितच्या मेहनतीवर फिरवतायत पाणी, पाहा कोण ते खेळाडू?

Apr 10, 2022, 04:01 PM IST

रोहित शर्मा-फाफ डुप्लेसीस आमनेसामने, मुंबईपाठोपाठ बंगळुरू टीममध्येही बदल

बंगळुरू-मुंबई आज आमनेसामने फाफची टीम पडणार 'पलटणवर' भारी? काय सांगतात हेड टू हेड अंदाज

Apr 9, 2022, 11:28 AM IST

IPL 2021 | मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर कोच संतापला, 'पलटण'ला इशारा

 विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) मुंबईचा (Mumbai Indians)  54 धावांने दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील सलग तिसरा पराभव ठरला. 

 

Sep 27, 2021, 10:57 PM IST

मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण रोहित शर्माकडून स्पष्ट, तर इशान किशनबद्दल सांगितली ही गोष्ट

आरसीबीविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला...

Sep 27, 2021, 01:44 PM IST

केएस भरताला आऊट करताच राहुल चाहरने शिव्या दिल्या? कॅप्टन कोहलीही पाहत राहिला

विराटही मैदानात नेहमी आक्रमक असतो. मात्र आज राहुल चाहरचा (Rahul Chahar) आक्रमकपणा पाहून विराटही शांतच  झाला. राहुलने केलेलं हे  सेलिब्रेशन विराट पाहतच राहिला. तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही काहीही बोलला नाही.

Sep 26, 2021, 10:47 PM IST

IPL 2021, Virat Kohli | रनमशीन विराट कोहलीची विक्रमी खेळी, ठरला पहिलाच भारतीय

 विराट कोहलीने (Virat Kohli) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध शानदार कामगिरी करत विक्रमाला गवसणी घातली आहे.  

Sep 26, 2021, 08:59 PM IST

IPL 2021 | कॅप्टन कोहलीला टी 20 क्रिकेटमध्ये 'विराट' कारनामा करण्याची संधी, मुंबईची पलटण रोखणार का?

 मुंबई (Mumbai Indians) विरुद्धच्या या सामन्यात आरसीबीचा कर्णधार (RCB Captain) विराट कोहलीला (Virat Kohli) अनोखा कारनामा करण्याची संधी आहे.

 

Sep 26, 2021, 05:10 PM IST