rawalpindi express

Virender Sehwag: विरूने केला रावळपिंडी एक्सप्रेसचा ब्रेक फेल, अख्तरवर बोलताना सेहवागचे चिमटे, म्हणतो...

India vs Pakistan: शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्यातील मैदानी वाद तुम्ही नेहमी पाहिला असेल. मात्र, या दोन्ही प्लेयर्समधील मैत्री देखील तेवढीच घट्ट आहे.

Jun 4, 2023, 04:19 PM IST

रावळपिंडी एक्स्प्रेसला कायमचा ब्रेक! आता कधीच धावू शकणार नाही

शोएब अख्तरने चेंडू टाकण्यासाठी घेतलेला रनअप बघूनच फलंदाजांना घाम फुटायचा

Nov 22, 2021, 05:08 PM IST

धोनीला या गोलंदाजांची वाटत होती भीती, धोनीने केला खुलासा

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची ओळख जगातील एक चांगला फलंदाज म्हणून आहे. तो जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा जगातील कोणताही गोलंदाज त्यांच्यासमोर फिका असतो. 

Jun 8, 2017, 05:06 PM IST

17 वर्षीय मुलीसोबत लग्नाची बातमी शोएबनं नाकारली

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून लोकप्रिय असणारा पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं आपण 17 वर्षीय मुलीशी विवाह करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. द एक्सप्रेस ट्रॅब्युन (The Express Tribune ) या पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार शोएब अख्तर येत्या 22 जूनला रावळपिंडी इथं 17 वर्षीय रुबाब खानसोबत निकाह करणार आहे. मात्र ट्विट करून शोएबनं हे वृत्त म्हणजे अफवा असल्याचं म्हटलंय.

Jun 8, 2014, 09:22 AM IST