नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'या' अभिनेत्रीला आली सलमान खानची आठवण, शेअर केला जुना फोटो
2025 सुरु होताच बॉलिवूडमधील या अभिनेत्रीला सलमान खानची आठवण येताच अभिनेत्रीने थेट सलमान खानसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Jan 1, 2025, 05:54 PM IST'टिप टिप बरसा पानी' गाण्यात रवीना नाही तर ही अभिनेत्री होती पहिली पसंत, पण तिचं अकाली निधन झालं
Divya Bharati Replace By Raveena Tandon: रविना टंडन ही अभिनेत्री सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु तिनं ज्या लोकप्रिय 'मोहरा' या चित्रपटातून काम केले होते त्यावेळी तो रोल तिला एका अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे ऑफर झाला होता. परंतु त्यानंतर तिच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली होती.
Jul 19, 2023, 09:31 PM ISTरविना टंडनच्या तीन मुलींबद्दल तुम्हाला माहितीये का?
Raveena Tandon Three Daughters: रविना टंडन आपल्या अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखली जाते. ती अद्यापही चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी तिची चर्चा मात्र अनेकदा होताना दिसते. तुम्हाला तिच्या तिन्ही मुलींबद्दल माहिती आहे का?
Jun 4, 2023, 09:43 PM ISTकाय फिटनेस आहे; कोण आई, कोण मुलगी? ओळखताच येईना...
Raveena Tandon Daughter Selfie: सध्या जमाना आहे तो म्हणजे फिटनेस फ्रिक (Fitness Freak) राहण्याचा. बॉलिवूड सेलिब्रेटीही आपल्याला चांगलेच फीट ठेवताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या पुढ्यातही ते त्यांच्याच वयाचे वाटतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या फोटोंनं (Bollywood Actress) चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. तुम्ही हा फोटो पाहिलात का?
May 21, 2023, 09:39 PM ISTViral Photo: अमिताभ बच्चन यांच्या बाजूला बसलेल्या 'या' चिमुरडीला ओळखलं का? अक्षय कुमारसोबत जोडलं होतं नावं...
Viral Photo: अनेकदा बॉलीवूड सेलिब्रेटींचे फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तेव्हा आपल्यालाही पटकन काही बॉलीवूड (Bollywood Celebs Photos) सेलिब्रेटी हे लहान असताना कसे दिसायचे हेही ओळखता येताना नाकीनऊ येतात. सध्या असाच एक फोटो(Viral Childhood Photos of Celebs) व्हायरल होतो आहे.
Apr 19, 2023, 07:00 PM ISTRaveena Tandon: 'मी अशी अभिनेत्री आहे जिने रेप सीन...', रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा
Raveena Tandon: अभिनेत्री रवीना टंडन सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. त्यातच आता एका मुलाखतीदरम्यान चित्रपटातील बॉडीशेमिंगवरचा किस्सा शेअर केला आहे.
Feb 7, 2023, 12:45 PM ISTरक्ताच्या बाटल्या, अश्लील फोटो...; चाहत्यामुळे रवीनाला मनस्ताप
रवीनानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 7, 2022, 04:32 PM ISTRaveen Tandon का खरेदी करते जुन्या गाड्या? स्वत:च केला मोठा खुलासा
रवीनानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Oct 24, 2022, 11:55 AM ISTसवतीसोबत रवीना टंडनचं गैरवर्तन; हे कितपत योग्य?
अभिनेत्री रवीना टंडन 90 च्या दशकात पडद्यावर सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
May 7, 2022, 08:47 PM IST