स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू
Jul 20, 2014, 08:41 PM ISTस्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू
स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा कोकणात रस्ते अपघातात मृत्यू झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड इथं हा अपघात झालाय.
Jul 20, 2014, 07:08 PM ISTकोकणात अतिवृष्टी, राजापुरात एक बळी
रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ७२ तासात वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला होता. सोमवारी संध्याकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालंय. राजापुरात पावसाचा एक बळी गेलाय.
Jul 15, 2014, 12:53 PM ISTकोकणात अतिवृष्टी, अनेक नद्यांना पूर
रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशार हवामान खात्यानं दिलाय. तर 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं किनावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 24 तासात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झालीय. सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. सकाळपासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरु आहे.
Jul 12, 2014, 05:55 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर दरड
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर आणि रायगडमधील सुकेळी घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा झाला. काही काळ मुंबई महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु होती. दरड बाजुला केल्यानंतर वाहतूक पूर्वत झाली. दरम्यान, येत्या 48 मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Jul 11, 2014, 08:58 PM ISTरत्नागिरीला पावसानं झोडपलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 11:52 AM ISTजलस्वराज्य प्रकल्पाला जलसमाधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 09:07 PM ISTपावसासाठी देवाला गाऱ्हाणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 07:25 PM ISTरत्नागिरी कारागृहातून दोन आरोपी पळालेत
रत्नागिरी जिल्हा कारागृहातून गुरुवारी पहाटे दोन आरोपी पळालेत. त्यामुळे कारागृहाची सुरक्षता धोक्यात आल्याचे उघड झाले आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. यातील एक आरोपी बलात्कार प्रकणी आणि दुसरा घरफोडी प्रकणात अटक करण्यात आली होती.
Jun 27, 2014, 04:41 PM ISTपावसाळ्याआधी कोकण रेल्वेची सुरक्षा चाचणी
पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोकण रेल्वेच्या मार्गाची सुरक्षा पाहाणी केली जाते. यावर्षीही हा मार्ग सुरक्षित असल्याची खात्री सुरक्षा चाचणीच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र या चाचणीनंतरही मार्ग सुरक्षित असल्याचा दावा करताना कोकण रेल्वेने कोकणाची निर्सगाची साथ मिळावी, अशी अशा व्यक्त केलीय.
Jun 26, 2014, 10:05 PM ISTकोकण रेल्वेची सुरक्षा चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 08:08 PM ISTयंदा बिबट्यांच्या संख्या वाढली, पण...
कोकणात बिबट्याची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची आकडेवारी गेल्या काही वर्षात समोर येत होती. आता नव्याने जाहीर झालेल्या वनजीव गणणेत सकारात्मक चित्र समोर आलंय.
May 30, 2014, 08:22 PM ISTपुण्यातल्या 6 पर्यटकांना रत्नागिरीत जलसमाधी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले इथं पुण्यातल्या 6 पर्यटकांना जलसमाधी मिळालीय. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. हे सर्व पर्यटक पुण्याहून कोकणात फिरायला आले होते.
May 25, 2014, 06:06 PM ISTचिपळूणजवळ चार किलो `केटामाईन` जप्त!
रेव्ह पार्टीमध्ये नशेसाठी वापरला जाणारा ‘केटामाईन’ या अंमली पदार्थाचा साठाच मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहराजवळ जप्त करण्यात आलाय.
May 25, 2014, 12:51 PM ISTकोकण रेल्वेवर धावणार डबलडेकर एसी ट्रेन!
कोकण रेल्वे मार्गावरुन डबल डेकर रेल्वेची शनिवारी चाचणी घेण्यात आली. मुंबईवरुन सोडलेली ही रेल्वे गाडी कोकण रेल्वे मार्गावरून कशाप्रकारे धावू शकते याची चाचणी घेण्यात आलीय.
May 18, 2014, 02:11 PM IST