सांगली-रत्नागिरीत वन्यप्राण्यांची शिकार, १० जणांना अटक
सांगली आणि रत्नागिरीत वन्यप्राण्यांची शिकार करणा-या टोळ्यांच आज शिकार झाल्या. सांगलीत बहेलिया टोळीत एकाला आणि रत्नागिरीत १० जणांना अटक करण्यात आलीय.
Dec 4, 2014, 09:01 AM ISTरत्नागिरी - गॅस मॅरेथॉन जहाज भरकटलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2014, 08:51 AM ISTरत्नागिरीत दोन मुलींचं अपहरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 09:25 PM ISTरत्नागिरीत फार्मसी कॉलेजला मान्यता
बातमी आहे 'झी २४ तास'च्या दणक्याची. रत्नागिरी फार्मसी कॉलेज अर्थात औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची तत्वत: मान्यता मिळालीय.
Nov 28, 2014, 10:15 PM ISTरत्नागिरी फार्मसी कॉलेजला तत्वत: मान्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:32 PM ISTआंबा निर्यातीतील दलालांचा शिरकाव रोखणार
बातमी सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याची. फळांचा राजा आंब्याची. आंबा निर्यातीमध्ये गेल्यावर्षीसारखे अडथळे येवू नयेत म्हणून कृषी विभागानं पुढाकार घेतलाय. नेमके काय प्रयत्न केले जाणार आहेत निर्यातीसाठी?
Nov 26, 2014, 08:02 PM ISTअंध्रश्रद्धेचं 'बगाड'- श्रद्धा की अमानुषता!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 09:22 PM ISTसत्ता जाते कुठे - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 09:23 AM ISTरत्नागिरीच्या किनाऱ्यावर असे पाहुणे येती...
रत्नागिरीच्या किनाऱ्यावर असे पाहुणे येती...
Nov 22, 2014, 09:33 PM ISTरत्नागिरीत कार अपघात
Nov 22, 2014, 02:06 PM ISTरत्नागिरीतील चार अपघातांत तीन ठार, १९ जखमी
रत्नागिरी जिल्हयात वेगवेगळ्या चार अपघातांत तीन ठार तर १९ जण जखमी झालेत. मुंबई-गोवा महामार्गावर रात्री उशिरा लवेल येथे झालेल्या अपघातात सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका अधिकाऱ्यांचा मृत्यू ओढवला. तर चार जण गंभीर जखमी आहे. तर दुसऱ्या एका अपघात दोन जण ठार झालेत. चार अपघातांत १९ जण जखमी झालेत.
Nov 22, 2014, 11:25 AM ISTशिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात
भाजपच्या बरोबरीनं शिवसेना सत्तेत सहभागी होईल आणि त्यातून कोकणाच्या वाट्याला मंत्रिपद येईल अशी आशा कोकणातल्या इच्छुक आमदारांना होती. मात्र विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयानं कोकणातल्या दिग्गज नेत्यांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरलं गेलंय. तसंच शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात स्थानिक पातळीवरही पहायला मिळतील असं चित्र आहे.
Nov 13, 2014, 06:16 PM ISTराज्यातील युती तुटल्यानंतर ऱत्नागिरी भाजपला शिवसेनेचा दणका
ऱत्नागिरी भाजपला शिवसेनेचा दणका
Nov 11, 2014, 09:28 PM ISTगडनदी धरणाचा धोका कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2014, 08:40 PM IST