rashifal

Sawan 2023 : श्रावणातील दुर्मिळ योगामुळे 5 राशींवर 59 दिवस पैशांचा पाऊस

Sawan 2023 : 18 जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रावणात यंदा 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. श्रावणात पाच राशींवर 59 दिवस महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. या लोकांना बंपर लॉटरी लागणार आहे.

Jul 1, 2023, 11:14 AM IST

श्रावणात 3 गोष्टी करा, अन् काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवा!

Kaal Sarp Dosh : श्रावणात काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात तीन उपाय सांगण्यात आले आहेत. 

Jun 23, 2023, 02:06 PM IST

श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 5 राशींवर 59 दिवस नोटांचा पाऊस; कोणावर असणार महादेवाची कृपा?

Sawan 2023 : यंदा श्रावण महिना खूप खास असणार आहे. श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. यावेळी शंकर भगवान आणि माता पार्वती या दोघांचा आशिर्वाद मिळणार आहे. 

Jun 23, 2023, 07:31 AM IST

Weekly Money Horoscope : या आठवड्यात 5 राशींना मिळतील जबरदस्त लाभ; माता लक्ष्मीच्या कृपेने पैसाच पैसा, तुमच्या नशिबात काय?

Weekly Money Horoscope 18 to 25 June 2023 : आर्थिक गणितीवर प्रत्येकांची काम अवलंबून असतात. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या.

Jun 18, 2023, 09:42 AM IST

Surya Shani Gochar 2023 : सूर्य-शनी गोचरमुळे 'या' राशींची बल्लेबल्ले

Sun Transit 2023 : लवकरच सूर्य आणि शनि गोचर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनीचं एकत्र येणं हे खूप महत्त्वाचे मानले जाते. सूर्य शनीच्या युतीमुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.  (Surya Shani Gochar 2023 Effect)

Jun 12, 2023, 02:39 PM IST

Weekly Money Horoscope : बुध गोचरमुळे 'या' राशींवर धनवर्षाव, जाणून घ्या सर्व 12 राशींचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

Weekly Money Horoscope 05 June to 11 June 2023 : येत्या 7 जूनला बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे सर्व राशींवर परिणाम आहे. जाणून घ्या आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे. 

Jun 4, 2023, 04:36 PM IST

Mother's Day 2023 Horoscope : तुमच्या प्रिय आईबद्दल टॅरो कार्ड काय सांगतं?

Mother's Day 2023 Tarot Card Reading : आजचा दिवस प्रत्येक मुलांसाठी खास आहे. आज मदर्स डे आहे. यानिमित्ताने तुमच्या आईमधील गुण जाणून घ्या टॅरो कार्डमाध्यमाने...

May 14, 2023, 09:24 AM IST

मे महिन्याचा दुसरा आठवडा 'या' 5 राशींसाठी ठरु शकतो अशुभ; होऊ शकतं आर्थिक नुकसान

मे महिन्यातील दुसरा आठवडा सुरु होणार आहे. हा आठवडा 8  मे ते 14 मेपर्यंत असणार आहे. हा आठवडा पाच राशींसाठी थोडा चिंताग्रस्त असू शकतो. 

 

May 6, 2023, 07:31 PM IST

Weekly Finance Horoscope : 'या' आठवड्यात 5 राशींच्या घरात पडेल नोटांचा पाऊस, तुमची रास यात आहे का?

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य  1 ते 7 मे 2023 : बघता बघता नवीन वर्षाचे चार महिने संपले आणि मे महिना सुरु झाला. मे महिन्यात चंद्रग्रहणासोबत 4 ग्रह आपली राशी बदलणार आहेत. अशात यामुळे हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. (Weekly Finance Horoscope 1st May to 7th May 2023)

May 1, 2023, 07:08 AM IST

Horoscope 25 April 2023 : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या... कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?

Daily Horoscope 25 April 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल?

Apr 25, 2023, 07:07 AM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'या' गोष्टी! लक्ष्मीची राहिल सदैव कृपा

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. यादिवशी सोने, घर आणि गाडी खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. 

Apr 21, 2023, 03:39 PM IST

Horoscope 19 April 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ; प्रमोशनसोबत आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?

19 April 2023, Todays Horoscope : प्रत्येक दिवस आपल्यासोबत नवीन पहाट घेऊन येतं. कोणासाठी तो दिवस खूप शुभ ठरतो तर काहींसाठी तो संकटाने भरलेला असतो. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य  

Apr 19, 2023, 07:50 AM IST

Horoscope 18 April 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी शुभ दिवस! मकर, कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहवं

18 April 2023, Todays Horoscope: आजचा दिवस खूप खास आहे. गणपतीचा आराधना करण्याचा दिवस त्याशिवाय आज मासिक शिवरात्री देखील आहे. असा हा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Apr 18, 2023, 07:12 AM IST

Surya Grahan 2023 : 100 वर्षांत पहिल्यांदाच दिसणार 'हायब्रीड सूर्यग्रहण', 'या' राशींना कोट्यवधी सूर्याचे तेज आणि धनलाभाची संधी

Solar Eclipse 2023 : लवकरच वर्षातील पहिलं 'हायब्रीड सूर्यग्रहण' असणार आहे. 100 वर्षांत पहिल्यांदाच एकाच दिवशी ग्रहणांचे 3 प्रकार दिसणार आहे. त्यामुळे काही राशीच्या नशिबात कोट्यवधी सूर्याचे तेज आणि धनलाभाची संधी चालू आली आहे.  

Apr 15, 2023, 07:01 AM IST

Horoscope 8 March 2023 : घाई करुन नका अपघात होण्याची भिती; 'या' राशींसाठी दिवस धोकादायक

Horoscope 8 March 2023 : 8 मार्च हा दिवस काहीसा संकटांनी भरलेला असू शकतो. अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नेमकं कोणत्या राशीच्या लोकांना होणार याचा त्रास जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य.  

Mar 7, 2023, 11:39 PM IST