Horoscope 25 April 2023 : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या... कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?

Daily Horoscope 25 April 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल?

नेहा चौधरी | Updated: Apr 25, 2023, 07:18 AM IST
Horoscope 25 April 2023 : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या... कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?  title=
horoscope today 25 april 2023 daily rashi bhavishya Astrology Daily Horoscope in marathi

Daily Horoscope 25 April 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? (horoscope today  25 april 2023 daily rashi bhavishya Astrology 
Daily Horoscope in marathi )

मेष (Aries)

मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा वादग्रस्त विषयावर चर्चा करतानाही संतुलित राहा. कुटुंबाची साथ मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळेल.

वृषभ (Taurus)

मनात मोठा आत्मविश्वास असेल पण सहनशीलता कमी पडेल. आत्मसंयमी राहा. व्यवसायात वृद्धी होईल. अधिक मेहनत घेण्याची तयारी ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क (Cancer)

आशा-निराशेचे भाव मनात असतील. संयम बागळा. राग आणि वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. नोकरीत प्रमोशन मिळेल.

मिथुन (Gemini)

मन प्रसन्न राहिल. पण सहनशीलता बाळगा. व्यावसायासाठी विदेश यात्रा घडण्याचा योग आहे. कुटुंबापासून दूर राहावे लागेल.

सिंह (Leo)

मन त्रस्त राहिल. मनात निराशा आणि असंतोष राहिल. नोकरीमध्ये प्रमोशनाची संधी मिळेल. सरकार, सत्तेपासून सहकार्य मिळेल. स्थानांतर हाेण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo)

मन प्रसन्न राहिल. सहनशीलतेत मात्र कमी दिसेल. चर्चा करताना संतुलित राहा. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चामध्ये वाढ होईल.

तूळ (Libra)

आत्मविश्वास भरपूर असेल. परंतु,आत्मसंयम बाळगा. मानसिक शांती अबाधित ठेवा. वाहन सुखामध्ये वाढ होईल. व्यवसायतही वाढ होईल.

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात चढ-उचार असणार आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवाल. 

धनु (Sagittarius)

मनात निराशा आणि असंतोष असण्याचे भाव येऊ शकतात. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. धावपळ वाढेल. राहणे- खान्यात अव्यवथा राहिल. शैक्षणिक कार्यात सुधारणा दिसेल.

मकर (Capricorn)

रखडलेली कामं मार्गी लागतील. वडिलोपार्जित व्यवसायात काही बदल होतील. कुटुंबात शुभ कार्य घडेल. नशीब तुमची साथ देणार आहे. 

कुंभ (Aquarius)

आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असणार आहे. अनेक निर्णय चुकण्याची शक्यता आहे. भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे. 

मीन (Pisces)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे. कामाचं झीज होणार आहे. प्रवास तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आङे. महत्त्वाची कामं मार्गी लागणार आहेत. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)