चार राशींना होणार धनलाभ

दरम्यान या आठवड्यात चार राशींना मात्र धनलाभ होण्याची शक्यता आहे. वृष, कन्या, तूळ आणि कुंभ या राशींना आर्थिक लाभ होऊ शकतो.

May 06,2023

मीन

तुमच्यासाठी थोडी कठीण वेळ असू शकते. खर्च वाढेल. उत्पनाच्या मार्गांवर प्रभाव पडू शकतो.

धनू

आरोग्याची काळजी घ्या. खाण्या, पिण्याचीही काळजी घ्या. कौटुंबिक वादापासून दूर राहा.

सिंह

करिअरच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नका. मुलांसोबत योग्य संवाद होईल याकडे लक्ष ठेवा. दूध दान करा.

कर्क

जोडप्याच्या आयुष्यात कडवटपणा येऊ शकतो. तुमच्या जोडीदारासह वाद होऊ शकतात. खाण्याची वस्तू दान करा.

मेष

आरोग्यासंदर्भात समस्या जाणवू शकते. काळजी व्यर्थ असू शकते. तुमच्या साथीदाराच्या

अडचणी वाढणार

ज्योतिषांच्या मते, या आठवड्यात 5 राशींच्या अडचणी वाढणार आहेत. या राशी कोणत्या आहेत जाणून घ्या...

मे महिन्याचा दुसरा आठवडा पाच राशींसाठी चिंताग्रस्त

मे महिन्यातील दुसरा आठवडा सुरु होणार आहे. हा आठवडा 8 मे ते 14 मेपर्यंत असणार आहे. हा आठवडा पाच राशींसाठी थोडा चिंताग्रस्त असू शकतो.

VIEW ALL

Read Next Story